Nojoto: Largest Storytelling Platform

New गृहपाठ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गृहपाठ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गृहपाठ.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

गृहपाठ

read more
एखाद्याला चांगलाच
'धडा' शिकवायचा
   असेल तर
 'गृहपाठ' व्यवस्थित 
   करायला हवा. गृहपाठ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विचारांची शाळा... #विचारांचीशाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai You #YourQuoteAndMine

read more
मनाच्या अंतरी भरते विचारांची शाळा,
ना तिथे लिहिण्या खडू ना कुठला फळा.
ना कुणी तिथे शिक्षक ना कुणी शिष्य,
स्वतःशीस करावे लागते स्वतःला भाष्य.
केव्हाही भरते ही शाळा हिला नसते कुठली वेळ,
ना कुठली सुट्टी ना कुठला शिक्षणाचा मेळ.
विचारांच्या ह्या शाळेला ना रविवार असतो ना शनिवार असतो,
ना मधली सुट्टी असते ना पूर्ण सुट्टीसाठी कुठला सण असतो.
कितीही नाकारले तरी ह्या शाळेत जावेच लागते,
मनस्ताप,पश्चात्ताप रुपी फी देखील भरावी लागते.
विचाराच्या ह्या शाळेत लहान मोठे सर्वच शिकत असतात,
मूर्ख,ढ, म्हणवणारे ही इथे अतिहुशार असतात.
विचारांची ही शाळा माझ्याही मनी दिवसरात्र भरत असते,
अभ्यासरूपी गृहपाठ माझे Your Quote वर दिसत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विचारांची शाळा...
#विचारांचीशाळा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #You

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज खूप आठवली मला,माझी प्रिय शाळा.
युअर कोट वर जेव्हा प्रिय शाळा हा विषय आला.
तेव्हाही आवडायची आजही आवडते मला माझी शाळा,
माझ्या वर्गातल्या भिंतीवर होता खूप मोठ्ठा फळा.
आवारात शाळेच्या आमच्या होती मोठी बाग,
गुरुजी नेहमीच म्हणायचे हुशार मुलांप्रमाणे वाग.
सुंदर असा होता आमच्या शाळेचा परिसर सारा,
खिडकीतून येत होता मस्त गार गार वारा.
शाळेत आमच्या खेळायला होता मैदान मोठ्ठा फार,
खूप कंटाळा यायचा तेव्हा शाळेला जेव्हा असायचा सुट्टीचा रविवार.
खेळायचो आम्ही एकत्र जेव्हा व्हायची मधळी सुट्टी,
खेळता खेळता भांडायचो नि पुन्हा मग कट्टी-बट्टी.
गुरुजी खूपच कडक वागायचे गृहपाठ पूर्ण नसता पोटाला चिमटा काढायचे,
कधी कधी खूपच लाड करायचे अभ्यासाचा तास सोडून गाण्याच्या भेंड्या घ्यायचे. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे

Ashu

1] जब मैं थी सैर पर, संग अपने मित्रों के, लेकर माँ के चैन तब उनके अलावा, संग थी दुआएं माँ की मेरे। 2] हर दिन वो सूरज की तरह जागती #PARENTS #ParentsLove #hindiinspiration #ovoptionc #ovblankpaper

read more
OV OPTION C 
// CAPTIONED 

1] जब मैं थी सैर पर, संग अपने मित्रों के,
     लेकर माँ के चैन
     तब उनके अलावा, संग थी दुआएं माँ की मेरे।

 1] जब मैं थी सैर पर, संग अपने मित्रों के,
     लेकर माँ के चैन
     तब उनके अलावा, संग थी दुआएं माँ की मेरे।

2] हर दिन वो सूरज की तरह जागती

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो लेख लिहिण्याची वेळ झालेली आहे विषय आहे माझी शाळा.. #माझीशाळा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत #YourQuoteAndMine

read more

अशी हि माझी शाळा
जिने खूप लावला जिव्हाळा,
घेऊनी आपल्या कुशीत
तीने अर्थ दिला जीवनाला..
(कॅपशन वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
लेख लिहिण्याची वेळ झालेली आहे
विषय आहे
माझी शाळा..
#माझीशाळा 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile