Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्याचे गणित Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्याचे गणित from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याचे गणित.

    PopularLatestVideo

Rashi

आयुष्याचे गणितं 
जरा चुकल्यासारखे वाटत आहे
सगळेच आपले आहे तरीसुध्दा
सगळे परक्यासारखे वाटत आहे

माणसांचा पूर वाहत असतांनाही
त्या गर्दीत एकटं एकटं वाटत आहे
नाती गोती मित्र प्रेम
सगळंच सुटल्यासारखं वाटत आहे

जी पायवाट मी गाठली,
ती चकव्यासारखी वाटत आहे
ज्या जागी मी थांबलो, ते गाव
अनोळखीसारखं वाटत आहे

समुद्राने तहान भागवली नाही
आकाशाने कधी पंख दिले नाही
स्वपनांनी कधी झेप घेतली नाही
किती अपुरं अपुरं वाटत आहे
आज खरंच आयुष्य जरा
चुकल्यासारखं वाटत आहे
     rakeshkavita.blogspot.in                   राकेश शिंदे. आयुष्याचे गणितं   #marathiShayari #MarathiPoem #MarathiKavita #Aayushya #NojotoShayari #NojotoPune #NojotoPoem #NojotoKavita #RakeshShinde

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याचं गणित
चुकणार नाही तर काय?
बारावीला माझा Maths
 Back राहिला होता। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कशीही करा बेरीज वजाबाकी
खाली काहीच उरत नसते
आयुष्याचे गणित फार कठीण असते 
 किती सोडवा कधीच सुटत नसते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा,
खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा.
आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे,
तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे.
इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही,
आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही.
हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत,
जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत.
जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय,
पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय.
सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय,
पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही  कमी होताना बघतोय.
आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते,
दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.

Sushant Ghorpade

आयुष्याचं गणित #Mylanguage

read more
mute video

nitu kolhe

आयुष्याच गणित #LifeCalculator #विचार

read more
आयुष्याच गणित सोडवायच असेल तर
गणिताच्या जंगलात जातांना सुत्रांची 
कुर्‍हाड घेऊन चालन आवश्यक असत
कारण लहाण पणीची वजाबाकी सोडली तर
मोठेपणाची बेरीज करून जिवन जगायच असत 
आणि म्हातारपणाचा गुणाकार करत 
आयुष्याच्या शेवट हा भागाकाराच्या बाकी प्रमाणे
करायचा असतो

©nitu kolhe आयुष्याच गणित 

#LifeCalculator
loader
Home
Explore
Events
Notification
Profile