Nojoto: Largest Storytelling Platform

New अजून कवाली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अजून कवाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजून कवाली.

Related Stories

    PopularLatestVideo

knhaiyalal Sain

जून वाली गर्म #selfhate #कॉमेडी

read more
जून वाली गर्मी मार्च में 
किस खुशी में आ गई😅😂😂

©knhaiyalal Sain जून वाली गर्म
#selfhate

जितू

अजून यमुनातीरी #Krishna

read more
अजून यमुनातीरी
कोण वाजविते वेणू
ऐकती कान देऊन
हंबरती साऱ्या धेनू

थांबते ती यमुना ही
वेणूचा नाद ऐकून
होते स्तब्ध क्षण काही
निश्चल जाते होऊन

गोप गोपिकाही साऱ्या
बासरीत होती दंग
तल्लीन होऊनी जाती
मनी चढे प्रेम रंग

माझ्याही मनास होते
कान्हाच्या वेणूची बाधा
फिरते तिथेच माझे
होऊनी मन ते राधा

              ✍️ जितू
            १०/०७/२०२० अजून यमुनातीरी

#Krishna

Swapneel Kalpana Uttam

अजून थांबला नाहीये

read more
mute video

Narendrkumar Narendr भगत

अजून नरेंद्र फटांगरे #DailyMessage

read more
mute video

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य अजून? #मराठीकविता

read more
किती आहे आयुष्य अजून?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे..आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य अजून?

प्रकाश साळवी

जगणे अजून समजलेच नाही ...!

read more
अजून समजलेच नाही ...!

वाचले संवाद हजारदा कृष्ण अर्जुनाचे
मर्म जगण्याचे अजून समजलेच नाही
**
काय ते मारावे आपल्याच माणसांना
हे तत्वज्ञान पार्थास पटलेच नाही
**
ना मारणारा ना कोण मरणारा येथे
या साऱ्याचा दोष तुजला मुळीच नाही
**
तु एव्हढेच कर जे तुझे कर्म आहे
नको फळाची अपेक्षा कसलिच नाही
**
गीता हे सार जीवनाचे जगण्याचे
आणि जगणे याहून दुसरेच नाही
**
जे आहे त्यात समाधान माझे आहे
अहित दुसऱ्याचे मला अपेक्षितच नाही
**
नको फुल ना पान; घे नाम माझे मुखाने
अखंड नामाने माझ्या पुनर्जन्मच नाही
**
उगा शोधतो तु मजला राऊळा देऊळात
तुझ्या भवतीच आहे अन्य कोठेच नाही
**
राज्य होते अधर्माचे जेंव्हा "प्रकाशा"
मीच जन्म घेतो अन्य कोणीच नाही
**
प्रकाश साळवी
बदलापूर  - ठाणे जगणे अजून समजलेच नाही ...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile