Nojoto: Largest Storytelling Platform

New न्यावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about न्यावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, न्यावे.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

किती मागेमागे करायचे तू पुढे येऊन ' ठरवावेस ' आता अंतरे खूप पाळली आपण जवळ थोडे आणखी यावेस आता तुला देण्यासारखे काहीच नाही तुला जे आवडेल ते #marathi #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathicharolya #marathiwriter #alpeshsolkar #hrutadurgule

read more
किती मागेमागे करायचे
तू पुढे येऊन ' ठरवावेस ' आता

अंतरे खूप पाळली आपण
जवळ थोडे आणखी यावेस आता

तुला देण्यासारखे काहीच नाही
तुला जे आवडेल ते न्यावेस आता

एकदा दोनदा कित्येकदा टाळलेस
जे आहे ते स्पष्ट बोलावेस आता... किती मागेमागे करायचे
तू पुढे येऊन ' ठरवावेस ' आता

अंतरे खूप पाळली आपण
जवळ थोडे आणखी यावेस आता

तुला देण्यासारखे काहीच नाही
तुला जे आवडेल ते

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
माझ्या या शब्दांना देखील लाखमोलाची किंमत आहे,
कवडीमोल नाही ते की कुणीही यावे नि उचलून न्यावे.
लिहिण्या शब्द खूप मेहनत घ्यावी लागते असे,
न सुचले काही तर स्वतःवरच राग येत असे.
कधी पटकन खूप सारे शब्द आठवतात,
तर कधी खूप वेळ जाऊन ही पाहिजे ते शब्द मिळत नसतात.
माझ्या ह्या शब्दांना नका रे असे कुणी पळवू,
लेखणी देवी समान आहे नका तिला चोर बनवू.
आपण ही थोडे डोके चालवावे,
लिहिता येत नाही म्हणून काय कुणाचेही उचलावे.
उचलण्या कुणाचेही शब्द जरा तरी धजावे,
करतोय जी चोरी ती योग्य का,मनाला विचारावे.
ह्या शब्दांना जरी कळत नसले की आपली चोरी होत आहे,
तरी शब्द मालकाला समजते ना त्याचा खजिना कुणी नेला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag
loader
Home
Explore
Events
Notification
Profile