Nojoto: Largest Storytelling Platform

New शिल्पा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिल्पा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिल्पा.

    PopularLatestVideo

Deep Kushin

हे! पाप नाशक
राह प्रकाशक
सृष्टि शासक
महेश्वर:
तांडव कर्ता
पाप हर्ता
कर्म भर्ता
इश्वरः
दया किन्हो परमपिता
तुम बिन कौन हितैषी मेरा,
तू पिता मैं पुत्र हूं
मुझको है विघ्नों ने घेरा।
आशीष बनाए रखना कपर्दी
कहीं तुझको भूल ना जाऊं मैं,
सिर्फ दु:खों तक ना सीमित रहूं
सुख में भी तुझको पाऊं मैं। #शिल्पाणी

Shilpa ek Shaayaraa

©शिल्पा #standout #कविता

read more
*अहं ब्रम्हास्मि*

मी रे मेघ, मीच पाणी,
मीच आभाळाची गाणी,,
मी रे कृष्ण तो सावळा,
मीच मीरा ही दिवानी,,

मी रे घाट बनारस,
मीच गंगा ही पावन,,
मी रे अमृताचा घोट,
मीच विष हलाहल,,

मी रे तुकोबाची वाणी,
मीच रूप आरस्पानी,,
मी रे भिमाची लेखणी,
मीच लाखात देखणी,,

मी रे प्रश्न आहे साधा,
मीच उत्तराचा वादा,,
मी रे मनाची ही ओढ़,
मीच इश्काची रे बाधा,,

मी रे गृहिणी शहाणी,
मीच घरात लहानी,,
मी रे संसार थाटते,
मीच घराची या राणी.

©Shilpa ek Shaayaraa ©शिल्पा
#standout

Tushar Bhuse

#शिल्पा देशपांडे कविता

read more
एका मिठीत घडला 
भलता प्रकार आहे 
माझ्या मनात अजुनी 
विद्युत प्रभार आहे 
मी मुळचेच आहे 
अस्थिर मूलद्रव्य 
ती स्थिर राहिल्याने 
जडला विकार आहे 
तूर्तास इतके कळाले 
तरी फार आहे #शिल्पा देशपांडे कविता

bollywood Gossip110

शिल्पा शेट्टी #viral2024 #short2023 #nozotoviralvideo #न्यूज़

read more
mute video

इंद्रभान

शिल्पा को जन्मदिवस की बहुत बहुत शुभकामनाएं #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz जन्मदिन की शुभकामनाएं शिल्पा को जन्मदिवस की बहुत बहुत शुभकामनाएं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile