Find the Latest Status about मतदान घोषवाक्य मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मतदान घोषवाक्य मराठी.
Sonchapha
"घोषवाक्य स्पर्धा" "माझे मत"---"माझे भविष्य" ("एका--एका मताचे महत्व; "एका मताचे विशेष सामर्थ्य"") १) "काजू वर काजू बदाम काजू" आपले मत द्यायला मुळीच नका लाजू".......!!! २) "आपले एक मत योग्य उमेदवारास दया" "लोकांचा नवीन मताचा दृष्टिकोन बदला" ३) "आपले एक मत वाया जाऊ देऊ नका" "योग्य उमेदवारास निवडून देण्यास मागे हाटु नका" ४) "आपले मत-आपला हक्क; आपली जबाबदारी; आपला अधिकार गमावू नका" "योग्य उमेदवारास मत देण्यास माघार घेऊ नका"..!! ५) "जनतेसाठी--जनसेवा" "जनसेवेसाठी-निवडणूक"; "निवडणुकीसाठी-मतदान"; "मतदानासाठी लोकशाही" "हाच आपल्या लोकशाहीच्या सर्व-धर्म सहिष्णुतेच्या वाटचालीसाठी चा एकमेव मार्ग".......!!! ६) "दानात दान रक्तदान; अन्नदान; आणि मतदान; "मतदान करा; आणि आपल्या अधिकारासाठी; लोकशाहीच्या विकास कार्यास जनसेवेसाठी मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवारास पाठिंबा द्या.....!!! ७) "आपले-मत" देशाचा विकास; "आपली निवडणूक" "देशाची शान"......!!! ८) "आपले एक-एक मत देशाच्या विकास कार्यास प्रगती पथावर नेऊन पोचवू शकते, त्यामुळे आपले एकही मत वाया घालवू नका.....!!! ९) "एका मतामुळे खूप काही बदलू शकते, एक-एक मत हेच काळ चालवू शकते....!!! १०) "शक्ति आहे एका मताची" जाणीव आहे विकासपर्वाची"......!!! ©Sonchapha "मतदान घोषवाक्य स्पर्धा" #Bheed
Prashant Mishra
मतदान करो,मतदान करो...घर से निकलो मतदान करो ऐसा नेता चुनना के जो करे देश का विकास सच्चे वादे करता हो, ना करता हो बकवास मताधिकार मिला है तुमको तो इसका सम्मान करो मतदान करो, ..... जात-पात और धर्म-वर्ग के चक्कर में ना पड़ना जो समाज के लिए सही हो वो 'प्रत्याशी' चुनना भेदभाव के चक्कर में ना वोट अपना यूँ दान करो मतदान करो, मतदान करो...... इस चुनाव में मैं भी पहली बार करूँगा वोट लोकतंत्र के हत्यारों पर जमके करूँगा चोट चलो साथियों सब मिलकर इस यज्ञ का अब आह्वान करो मतदान करो.... नई-नवेली भाभी जी ससुराल में मत शर्माओ पोलिंग बूथ पे जाकर EVM का बटन दबाओ नारी शक्ति की शक्ति दिखाओ देश का तुम उत्थान करो मतदान करो...... --प्रशान्त मिश्रा "मतदान करो....मतदान करो"
Deepesh verma
मंज़र चुनाव का इतना अजीब देखने मिला है मानो मतदान नहीं, कोई व्यापार चल रहा है। #NojotoQuote #मतदान
Akshay Bhosale
मत मत मत तुझ नको विकु लेका, बाटली मटना पाई असा, नको झुकु लेका... मत मत मत तुझ नको विकु लेका, अंबानीला आहे तोच, अधिकार आहे तुला येवढा मोठा धनवान तु, कसा विसरलास लेका.... मत मत मत तुझ नको विकु लेका, तुझ्या एका बोटावर्ती तो ,आमदार आहे लेका तो झुकायचा सोडुन, तुचं झुकतोस लेका.... मत मत मत तुझ नको विकु लेका, दारू,झुगाराचे अड्डे या, भडव्यांचेच आहेत लेका तुझ्या बान याच्या पाई, घरं दारं विकली लेका.... मत मत मत तुझ नको विकु लेका, दुष्काळ ग्रस्त निधी यांनी,चाटुन पुसुन खाल्ला लेका अन् इकडे कर्ज -नुकसानापाई, शेतकरी फासाव लटकले लेका... मत मत मत तुझ नको विकु लेका, तुझ्या मुला-बाळांच शिक्षण, यांनी माघ केल लेका अन् बाल मजुरी करायला यांनी, भाघ पाडल लेका.... मत मत मत तुझ नको विकु लेका, येवढी माघाई वाढवली की, जगनं मुशकील झालं लेका खोटी आश्वसने झाडुन, तुला पार लुटला लेका.... मत मत मत तुझ नको विकु लेका, येवढ तुझं वाटुळ,तुचं केलंय लेका मत तुझं विकुन,पायव दगड पाडलास लेका..... मत मत मत तुझ नको विकु लेका, बघं पुन्हा आलं इलेक्शन, तोच नेता उभा आला आता दारात तर,काड झोडपुन त्याला..... अन् मत मत मत पुन्हा नको विकुस लेका, तुझ्या एका बोटावर्ती, देशाच अन् तुझ भविष्य आहे लेका चल वाचवुया आपला भारत देश, उमेदवार सच्चा देऊन अन् लोकशाहीचा आदर राखुन,मतदानाचा हक्क बजवु लेका.... कवी/अक्षय भोसले (बारामती) ©Akshay Bhosale मतदान..
सुधा भारद्वाज"निराकृति"
मत देना,मत देना!! आवश्यक है मत देना चुनिए सोच समझकर नेता। यूँ ही मत खो मत देना। ©सुधा भारद्वाज #मतदान
Chandan Maurya 'मोक्ष'
लोकतंत्र का लगा है त्यौहार , लुच्चे ,जुमले की हो रही बौछार , गली गली में कर जयकार , चमचे मचा रहे हाहाकार , लोकतंत्र का लगा है त्यौहार ।। सत्ता की बिसात सजी है , मतदान की अलख जगी है , पर कोई नही यहाँ चुनने लायक जनता की सुनने लायक , जाति पाति का हवाला दिए हैं , जामो का प्याला दिए है , गुंडों , बदमाशो ,जुमलेबाज़ों में बाहुबल साबित करने की होड़ लगी है , मतदान का वक्त आया तो नेताजी हुए है मिलनसार, लोकतंत्र का लगा है त्यौहार । अपने अपने मत के प्रति , होना है हमको जिम्मेदार , मतदान के इस पर्व में , लेना है खूब बढ़ चढ़ के भाग , नही पड़ना है जुमलो वादों में , योग्य से योग्य का करना चुनाव , लोकतंत्र का लगा है त्यौहार । ✍️चन्दन मौर्य 'मोक्ष' #NojotoQuote मतदान