Nojoto: Largest Storytelling Platform

New गरीबाला पावशील का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गरीबाला पावशील का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गरीबाला पावशील का.

    PopularLatestVideo

ज़िंदादिल संदीप

गरीबखाना #OpenPoetry

read more
#OpenPoetry ना मुकम्मल आसमां मिलेगी..ना रोशन ये गरीबखाना मिलेगा ..
छोड़ जाने पर हमें कब तुम्हे फिर ये ज़माना मिलेगा..
होगे ख़ुद खुश पल दो पल दुनिया की तारीफें सुनकर...
ज़िंदादिल है हम...मयखाने में कब कभी हम सा पैमाना मिलेगा..? गरीबखाना

Swapnil

गरीबाचा कोरोना #storytelling

read more
mute video

abhi

नाव माझं लावशील का? AWritersStory marathi MarathiKavita marathiquotes prem love ijhar

read more
अगं थांबशील का, थोडं बोलायचं होतं, 
खुप काही साचलयं,थोडं मांडायचं होतं.. 

नाही काल परवाची ही गोष्ट खूप जुनीच आहे, 
दिवस असो की रात्र आठवण मात्र तुझीच आहे.. 

मित्रांच्या मैफिलीतही आजकाल एकट एकट वाटतयं, 
सगळं काही सोडून तुझ्यासोबत फिरावसं वाटतयं.. 

तुझ्याशी बोलायला आज धाडसं मी करून आलोय, 
सकाळी सकाळी देवळात जाऊन नारळ मी फोडून आलोय.. 

या आयुष्याच्या वाटेवर साथ माझी देशील का? 
तुझ्या सुंदरशा नावापुढं नाव माझं लावशील का? 

                       - अभिषेक बच्छाव

©abhi नाव माझं लावशील का? 

#AWritersStory #marathi #MarathiKavita #marathiquotes #prem #love #ijhar

laltesh shan

पंचशील    
1.पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामी .
2.अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामी.
3.कामेसुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामी.
4.मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामी.
5.सुरामेरयमज्ज पमादट्ठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामी.
                          
पंचशील सिद्धांत  हिन्‍दी अनुवाद
1. प्राणीमात्र की हिंसा से विरत रहना. 
2. चोरी करने या जो दिया नहीं गया है उससे विरत रहना. 
3. लैंगिक दुराचार या व्‍यभिचार से विरत रहना. 
4. असत्‍य बोलने से विरत रहना. 
5. मादक पदार्थों से विरत रहना.
||साधू||साधू||साधू||

©laltesh shan #पंचशील

Madhuri Chavan

मावशी# मावशी असतेअशी# टॅग टु मावशी

read more
mute video

Rakesh patil

पाटील

read more
रोशनी चांद से होती है 
सितारोसे नही 
मोहोब्बत एक से 
होती है 
हजारो से नही पाटील
loader
Home
Explore
Events
Notification
Profile