Nojoto: Largest Storytelling Platform

New काय महत्वाचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय महत्वाचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय महत्वाचं.

    PopularLatestVideo
9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

असं नको मोठी होऊ ग नाही वाटत का मला
तू मोठी होऊन नाव मोठे करावा,
पण या अश्या मार्गावर नकोय हो आवड आहेत
तुला कविता करायची कर ना नाही अवडत तुला,
पुस्तक तयार कर ते पब्लिश करायला मी साथ
देईल तुला,
तू या सोशल मेडिया बाहेर राहा बाळा काही अर्थ
नाहीत ग यात, 
अन आली वेळ याची तर तेव्हा पूर्ण हि लाइन
तुझ्या पाया खाली ठेवील,
भरोसा असेल तर बोल बाळा आता, यात विश्वास
खूप महत्वाचा असतो, 
नाहीतर जाउदे चालूदे तुझ्या पद्धतीने मी परत
बोलणार पण नाहीत हे. कस सांगायचं ग तुला अजून यात खरं जीवन नाहीये, 
हा आई बापानी जे त्याग केलेत तर कर त्यांच्या साठी
काही पण हे असल नाव हे तातपूरते आहेत नंतर
वेळ

कस सांगायचं ग तुला अजून यात खरं जीवन नाहीये, हा आई बापानी जे त्याग केलेत तर कर त्यांच्या साठी काही पण हे असल नाव हे तातपूरते आहेत नंतर वेळ

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जीवनात महत्वाचं काय ? क्षणार्धात सांगणे कठीण आहे.
जीवन जगताना समोर आलेली प्रत्येक गोष्ट,
प्रत्येक वस्तू,प्रत्येक अनुभव,प्रत्येक प्रसंग महत्वाचा आहे.
जन्म दिला ती आई महत्वाची,पालन कर्ता बाप महत्वाचा आहे,
शिक्षण दिले म्हणून गुरू महत्वाचे,
समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे.
वेळेनुसार बदलत जाता उपयोगात येणारी प्रत्येक वस्तू महत्वाची,
हवा महत्वाची,पाणी महत्वाचे
जगण्यासाठी श्वास महत्वाचा,प्रेमासाठी प्रत्येक जीव महत्वाचा,
आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा,
अनुभव दिले म्हणून भूतकाळ महत्वाचा,
की उद्या साठी विचार करायला लावणारा भविष्यकाळ महत्वाचा.
जगतोय ज्या स्थितीत तो वर्तमान महत्वाचा
की जे होईल ते बघू हा विचार महत्वाचा.
खूप कठीण आहे जगासमोर प्रपंच मांडणे,
क्षणार्धात जीवनात महत्वाचं काय ते सांगणे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जीवनात महत्वाचं काय ?
#जीवनातमहत्वाचंकाय
हा विषय यांचा
Oms Mandade आहे.
#collab #yqtaai 
Bes

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

0 Love

d779ab26efc83df05373216aff7684ba

Pratik Fuse

#OpenPoetry नाही जिंकायचं हे बक्षीस मला ..
फक्त सिद्ध करायचं स्वतःला ..
माझ्यासाठी बक्षीस  नाही महत्त्वाचाच .
मला वाटतंय फक्त एक पान बनाव या nojoto च.
एक ओळख व्हावी फक्त स्वतःची बस इच्छा आहे याची..
पैसे तर सर्वच कमावतात  .
नाव आणि ओळख खूप कमी जण जमवतात.. #OpenPoetry जिंकण महत्त्वाचं नाही .....फक्त लढण महत्वाचं आहे...

#OpenPoetry जिंकण महत्त्वाचं नाही .....फक्त लढण महत्वाचं आहे... #poem

7 Love

979da2cbb4c19833943730d51cb1146c

swapnil waghmare

*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल*
*हसण्या मागील दुःख*
*रागवण्या मागील प्रेम*
*आणि शांत रहाण्यामागील कारण."*
*.............* ओळखने महत्वाचे

ओळखने महत्वाचे

5 Love

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

हे महत्वाचे . .


परिचितांची यादी भली मोठी 
सख्खे कोण आपले ते महत्त्वाचे . .
तोंडा पुरते( तोंडदेखले बोलणारे भरमसाठ 
मनाचे हाल शब्दात जाणणारे महत्वाचे (मनातील भाव/ मनाचे भाव जाणणारे महत्त्वाचे) .

असे तर येत जात राहतील अनेक (जातील नी येतील अनेक)
मन सांभाळून साथ देणारे महत्वाचे (मनापासूनी साथ देणारे महत्त्वाचे. .
तोडायला क्षण पुरेसा असतो हो 
कितीही तुटले तरी जोडून ठेवणारे  महत्त्वाचे. .

हाल , व्यथा , सुख , दुःख बघणारे अनेक 
गृहीत न धरता , आपल्याला स्वीकारणारे महत्त्वाचे. .
दुरून बघून , तर्क वितर्क लावणारे बरेच 
आपल्या जागेवर येऊन विचार करणारे महत्त्वाचे. .

बारीक सारीक गोष्टींचा , बोभाटा करणारे अनेक 
छोट्या गोष्टींचा आनंद सोबत घेणारे महत्त्वाचे. .
एकमेकांना लगाम लावणारे बरेच 
स्वच्छंद जगण्याचे स्वातंत्र्य देणारे महत्त्वाचे. .

©Mohit Jain हे महत्वाचे. .🙌🏻

हे महत्वाचे. .🙌🏻 #Quotes

9 Love

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

                                          खूप लोकांच्या तक्रारी असतात. आमचे ज्यांच्याशी नाते आहे. ते आम्हाला वेळ च देत नाही. दुसऱ्या च सोडा माझ्या वरून च मी सांगते मी पण माझ्या फ्रेंड्स, भावंडाणा, फॅमिली मेंबर कोणी ही असेल जर त्यांनी मला कधी वेळ दिला नाही तर मी रागावते तक्रार करते. मग मी विचार केला, ज्यांना मी माझे सर्वस्व मानते, पण मी त्यांच्या साठी शेवटच्या नंबर ला आहे बहुतेक, माणूस वेळ तेथे च देतो जेथे त्याची रुची असते.आपण जबरदस्ती ने एखाद्याला आपल्याशी बोलायला लावू शकत नाही. आणि जर तरी तो आपल्यावर दया दाखवून किंवा आपलं मन राखण्यासाठी बोलला तरी ,त्याच मन मात्र दुसरीकडे कडे असते.आपला प्रियकर किंवा प्रियसी किती बिझी असली जर त्याच किंवा तीच तुमच्या वर खरच प्रेम असेल तर ते तुमच्या शी बोलायला वेळ काढतील च, असं होऊ च शकत कोणत्याही वेक्ती कडे थोडा ही वेळ नसेल का की तो तुमच्या शी बोलू नाही शकणार,आपण किती ही बिझी असलो तरी आपण जेवतो ना, पाणी पितो ना, फिरायला ही जातो, आपली जी आवड आहे ती आपण जोपासतो.मग जी आपल्यासाठी जीव टाकतात त्यांना थोडा तरी वेळ द्यायला हवा असं मला तरी वाटत. जर प्रेम असेल तर च ती किंवा तो आपल्या साथीदाराला वेळ देतो, प्रेम नसून फक्त टाइम पास असेल तर तो किंवा ती फक्त गरजेपूरत संपर्कात असतात.पण कोणत्याही नात्या साठी वेळ इतकी का महत्वाची असते. आपण ज्याच्या सोबत जास्त वेळ घालवतो आपल्या मनाचा लगाव त्याच्या कडे च जास्त असतो.मग तो आपला जोडीदार असो, फॅमिली असो, फ्रेंड्स असो, की आपले काम असो, आपल मन तेथे च लागेल,जेथे आपलं मन लागत, आपल्या चेहऱ्यावर हसू येत तेथे च मन गुंतवलेलं कधी ही चांगल,वेळ देण म्हणजे नक्की काय?
वेळ देण म्हणजे आपल्या आयुष्याचा भाग कोणाला तरी देणे,कोणी जर तुम्हाला वेळ देत असेल तर तो फक्त त्याचा वेळ देत नाही तुम्हाला तो स्वतः च आयुष्य तुम्हाला देतो.म्हणून कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांच्या सोबत चांगला वेळ घालवणे गरजेचं आहे.जर एकमेकांच्या सोबत वेळ घालवला च नाही. तर भावनिक दृष्ट्या कसे ते जोडले जातील.कसे एकमेकांना समजून घेतील, एखाद्या विद्यार्थ्याला उच्च पदवी हवी असेल तर त्याला किती वेळ द्यावा लागतो.कोणताही टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा च लागतो. आयुष्यात जे काही आपल्याला हवं असत त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा च लागतो,तस नात्या च्या बाबतीत  तस च  आहे. आपण एखाद्या नात्याला वेळ दिला नाही. तर ते नाते कधीच मजबूत होणार नाही.जर समोर चा वेक्ती तुमच्या साठी कधीच अवलेबल नसेल, नेहमी बिझी असेल, तर समजून जा त्याच्या आयुष्यात तुमचा नंबर लास्ट नंबर ला आहे.म्हणून त्याला कधीच विचारायचं नाही. त्याच्या आयुष्यात तुमचे स्थान काय आहे. स्वतः च्या मनाला च विचारा समोर च्या वेक्ती च्या आयुष्यात तुमची काय जागा आहे.ज्या माणसाच तुमच्या वर खरच प्रेम आहे. तो तुमच्या साठी कसा ही वेळ काढेल,हे मोबाईल चे युग आहे. लोक दिवस भर फोन हातात घेऊन फिरतात, मग इतक असून ही समोरच्या वेक्ती कडे इतका ही वेळ नाही आहे तो तुमच्या शी बोलेल,तुम्हाला मेसेज करेल, तुमच्या मेसेज चा रिप्लाय देईल, पण तो तुम्हाला जर वाट पाहायला लावत असेल तर समजून जा जी जागा तुम्ही समोर च्या ला दिली आहे. पण त्याने ती जागा तुम्हाला दिली नाही आहे.जर तुम्ही  तुमच्या नात्या विषयी सिरीयस असाल तर एकमेकांना वेळ दया आणि ते नाते घट्ट बनवा, आणि जर कोणी तुम्हाला वेळ देत नसेल, तुमच्या पासून दूर राहणं त्याला आवडत असेल, तर कोणाला विचारायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः च्या मनाला विचारा, सत्य तुमच्या समोर आहे. स्वतः ला वारंवार त्रास करून घेण्यापेक्षा पुढे जा आणि आयुष्य नव्याने सुरु करा आणि भविष्य उज्ज्वल बनवा,......
मला इतकं च या लेखावरून सांगायचं आहे. कोणतेही नाते असलं तरी त्यात वेळ देण किती महत्वाचं असत. त्यामुळे ते नाते किती घट्ट बनत, आणि ज्या नात्यात वेळ भेटत नसेल, फक्त तिरस्कार भेटत असेल अश्या नात्यातून दूर जाण योग्य,...........

©Monika
  #lonely वेळ देण का महत्वाचं असत

#lonely वेळ देण का महत्वाचं असत #मराठीविचार

188 Views

128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

ज्या गोष्टींमुळे मी तुझ्यावर रागवेन ती गोष्ट मी माझ्या आयुष्यातून काढून टाकून देणार
तुझ्यावर प्रेम काल ही होतं आजही आहे आणि पुढेही राहणार मग तुझ्या सोबत असो किंवा तुझ्याशिवाय

                                  यश... तू महत्वाची आहेस

#Moon

तू महत्वाची आहेस #Moon

5 Love

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

अतिशय महत्वाचे फोन नंबर

अतिशय महत्वाचे फोन नंबर #विचार

46 Views

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

काही गोष्टी आपल्या हातात नसतात
पण वेळेचा उपयोग करून आपलं साम्राज्य उभा करणं हे तर आपल्या 
हातातच असतं
एक एक मिनिट वेळ हा महत्त्वाचा असतो
त्यामुळे आपल्या कामावर प्रेम करा
स्वतःवर पण प्रेम करा
जर तुम्ही स्वतःला ओळखलं
तर तुम्ही जिंकलात
आपल्या स्वतःचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे

सुप्रिया येवले📑✍️😊💯🤞

©Supriya Yewale
  #PhisaltaSamay वेळ हा खूप महत्वाचा

#PhisaltaSamay वेळ हा खूप महत्वाचा #मराठीविचार

27 Views

82fb12c97a8510da5deaca5d597a35b5

🖋️रत्नदीप मोहिते

कधी कधी वर्तमानातील कटू अनुभवांची
मनावर बसलेली राख झटकून टाकण्यासाठी
आपल्या माणसांशी
भावनांचं भांडवल न करता
मनातली खदखद व्यक्त करून
घुसमटलेल्या मनाला
मोकळीक देणं खूप महत्वाचं असतं..
कितीही मोठं दुःख असलं
तरी व्यक्त होताच
ते क्षणांत ठेंगणं वाटू लागतं..
आणि या व्यस्त जगात
आपल्या माणसांशी आपण
पुन्हा एकदा घट्ट जोडले जातो...
-
RAPGEeK_RATNADEeP #महत्वाचं
#rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #marathivichar #marathiwriter #marathilekhani #marathilekhak
1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

भिजण्याची मज्जाच वेगळी.. 
मग ती तुझ्यासोबत पावसात असो.. 
किंवा 
एकांतात तुझ्या आठवणीत असो..
तु आनंदित आहेस हे महत्वाच... तु आनंदित आहेस हे महत्वाच...

तु आनंदित आहेस हे महत्वाच...

0 Love

12142d72ba484cb30a04cee98509f30d

Aarya Rathod

सांबळो मार गोर भाई
   प्रेमेरो नातो जोड़ा आपंळ ,
             गोरु माई...

        बानेती वळखावा
             आपंळ
        बानेती वळखावा
              आपंळ
     साखळी नई एक जुटन 
     मिळन रे जावा आपंळ
       पच नाम निकळीय 
        आपंळो जगेमाई...

     _ अरविंद राठोड सेवालाल महाराज जयंती निमित्त 
चार शब्द महत्वाचे

सेवालाल महाराज जयंती निमित्त चार शब्द महत्वाचे

30 Love

16f8895b7806924b6388290bc2abe0c0

Mahendra koli

~*__सुंदर दिसणं महत्त्वाचं नसतं ..😉..मनाने सुंदर असणं महत्त्वाचं असतं..!! "❤️🙃"*~

~*__सुंदर दिसणं महत्त्वाचं नसतं ..😉..मनाने सुंदर असणं महत्त्वाचं असतं..!! "❤️🙃"*~ #Life

79,147 Views

7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

व्यवहाराच्या जोरावर जोडली जाणारी नाती आयुष्य भर टिकतीलच म्हणून अस काही नाही पन विश्वासाच्या जिवावर जपलेली नाती ही आयुष्याच्या प्रेतेक वळणावर साथ मात्र नक्कीच देतात.पैशांनी जर नाते बनली असती तर जगातली  सर्व श्रीमंत माणसे सर्वात सुखी असती....😊

©Pawde नाती टिकवन म्हत्वाच असत...

#teddyday

नाती टिकवन म्हत्वाच असत... #teddyday #मराठीप्रेम

18 Love

e31fdc369bae85a0929a165e3ecebe3d

Anjali Jain

जब तक नौकरी नहीं मिलती
लोग किस्मत को कोसते हैं,
जब नौकरी मिल जाती है
तो काम-काज को कोसते हैं!!

©अंजलि जैन नौकरी/ काम-काज २६.०२.२१

#directions

नौकरी/ काम-काज २६.०२.२१ #directions

14 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवीन ऐकतोय  ' साडेसाती ' चा काळ आला.. हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवी

हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला.. हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला.. कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते हे काय नवी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #yqmarathiquotes #alpeshsolkar

0 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

7 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

5 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

7 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते.

स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. #Quote

6 Love

29e40cfe359bfc293c68ec2321710861

Mahfuz nisar

काश कि मैं शोबदा-कार होता
 
काश कि,कर लेता मैं गिरफ्तार इश्क़ को तेरे,
सरापा तेरा हावी इस क़द्र होता जहाँ पर, 
कि कोई सवाल ना करता नफ़रत का,
कि कोई जवाब ना होता नफ़रत का, 
मैं तो मज़हब बनाता तुम्हारी आँखों के काजल को,
जिसके लिहाफ में ये जहाँ सुकूँ-वर होता, 
जाम बनाता तेरी जुल्फ़ों के फूल से,
लब सुर्ख होते मीठे पान से,
होती मुहब्बत तीखे नाक सी,
झगड़े-फिर मिलाप सी, 
चमक होती चेहरे पर सबके,रेशमी रुमाल सी,
सब आपस में जुड़े होते,तेरे लटों की घुमाव सी,
चारों तरफ़ इत्तेहाद होता तेरे प्यार से,
काश कि, मैं बावक़ार होता इस अग्यार से, 
तेरे ना मिलने का तिल सा कोई मलाल होता,
काश कि, मैं शोबदा-कार होता । 
 महफूज़ ✍ काश कि मैं शोबदा-कार होता

काश कि मैं शोबदा-कार होता #poem

10 Love

5d018c00a172bd96e313e6d0ad8235dd

Nirankar Trivedi

जीत हार क्या सोच रहे हो,
बांध कफ़न तुम डट जाओ।
समर भूमि के योद्धाओं को,
खुद में नया समर दिखलाओ।
खौफ मौत का देने वालों को
 खुद में उनको मौत दिखाओ।
कायर की करतूत न करना,
आसमान पर समर धूल सा छाओ।
थर-थर काप उठे काल भी तेरा,
जब आंखो से ही काली रूप दिखाओ।
जीत हर क्या सोच रहे हो,
बांध कफ़न तुम डट जाओ। #InspireThroughWriting 
#जीत
#हार
#कफ़न
#काल
#कायर
026bd853a10e03fe4487737c9025e134

Ashu

काश काल अपनी बात हुई होती!!!

काश काल अपनी बात हुई होती!!!

1,537 Views

de317d7796c8e86339dfa05dd38db5ab

Kunal Bhosale

👑आत्ता स्क्रॅप महत्वाचा की भाचा हे तुझ तू ठरवायचं😎

👑आत्ता स्क्रॅप महत्वाचा की भाचा हे तुझ तू ठरवायचं😎 #Life

283 Views

1de4337ba80fa0342a77f24fb39ec039

GFD SOUL

वक्रतुंड महाकाय,
यहा काय,वहा काय।

वक्रतुंड महाकाय, यहा काय,वहा काय।

275 Views

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

63 Views

96ac0e65d626a798385d152a5b62e132

Yuvraj Darekar

 काय लागत

काय लागत #nojotophoto

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile