Nojoto: Largest Storytelling Platform

New नव्हता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नव्हता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हता.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. © अल्पेश सोलकर

read more
नुसता हा आकांत नव्हता..
पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. नुसता हा आकांत नव्हता..
पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता..
© अल्पेश सोलकर

krishnbhaktsunny

काय आहे प्रेम..( टाईमपास नव्हता तो )💔💔😔😔💔💔 #Quote

read more
टाइमपास होता....
तुला लेटर्स पाठवायचो- टाईमपास
तुला भेटायला यायचो- टाईमपास
तुला I love you बोलायचो- टाईमपास
तूझ्या आठवणीत रडायचो- टाईमपास
रात्र भर तूझ्या सोबत बोलायचो-टाईमपास
हा जर टाईमपास आहे
तर
प्रेम काय आहे
😔💔😔 काय आहे प्रेम..( टाईमपास नव्हता तो )💔💔😔😔💔💔

shayar_dillwala

हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता... वेळ लागेल पण, नक्की जिंकेन... #zindagikerang

read more
हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता...
वेळ लागेल पण,
नक्की जिंकेन...

©shayar_dillwala हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता...
वेळ लागेल पण, नक्की जिंकेन...
#zindagikerang

अल्पेश सोलकर

मी दिलेल्या वेळेला बदल्यात तिचा वेळ मिळत नव्हता.. ढीगभर मित्र असून वेळेला कोण उपयोगी पडत नव्हता... काय करायची ही नाती जपून कोणी ' कसा आहेस #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
मी दिलेल्या वेळेला 
बदल्यात तिचा वेळ मिळत नव्हता..
ढीगभर मित्र असून
वेळेला कोण उपयोगी पडत नव्हता...
काय करायची ही नाती जपून
कोणी ' कसा आहेस ' म्हणून पण विचारात नव्हता..
 मी दिलेल्या वेळेला 
बदल्यात तिचा वेळ मिळत नव्हता..
ढीगभर मित्र असून
वेळेला कोण उपयोगी पडत नव्हता...
काय करायची ही नाती जपून
कोणी ' कसा आहेस

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो हास्य रंग लिहा. तू तर अशी नव्हतीस/ तू तर असा नव्हतास... #तूतर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तू तर अशी,नव्हतीस कधी
किती? झालीस आता गोरीपान।
फेअर अँड लवली चा पराक्रम हा
की विटकरीने घासलेस आंग ?। शुभ संध्या मित्रहो
हास्य रंग लिहा.
तू तर अशी नव्हतीस/
तू तर असा नव्हतास...
#तूतर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो हास्य रंग लिहा. तू तर अशी नव्हतीस/ तू तर असा नव्हतास... #तूतर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तू तर अशी नव्हतीस सखे
काय होतीस,? काय झालीस तू।
किती ग! केलेस वजन तू कमी
आता चवळीची शेंग झालीस तू। शुभ संध्या मित्रहो
हास्य रंग लिहा.
तू तर अशी नव्हतीस/
तू तर असा नव्हतास...
#तूतर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

balaji dornalpalle

तोल ढासळला होता मनाचा तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले

read more
तोल ढासळला होता मनाचा
तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा
कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले
म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले तोल ढासळला होता मनाचा
तुझ्याशिवाय विचार नव्हता कुनाचा
कित्येकदा डोळ्यात अश्रू ही दाटले
म्हणून मनातले काही सांगावेसे वाटले

poetic_soul_shayari

कधी विचारच नव्हता केला अशी गोष्ट .... तू दूर जाताना #nojato #poem #Talk #story @poetic_soul_shayari 👈👈on Instagram

read more
तू दूर जाताना 
मला कधी वाटलच नाही तू दूर जाताना 
की तू दूर चालला आहेस .
मला कधी जानवलच नाही तू दूर जाताना 
की तू दूर चालला आहेस .
            -   मधु कधी विचारच नव्हता केला अशी गोष्ट .... तू दूर जाताना #nojato #poem #talk #story @poetic_soul_shayari 👈👈on Instagram

Gayatri Modhave

अबोल काही शब्द होते, मंनात आत्वर कोरलेले गेलेले. बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे. जे आता आतल्या आत सतावत होते. आता शमतेचा/संगतीचा प #Poetry

read more
अबोल काही शब्द होते,
मंनात आत्वर कोरलेले गेलेले.
बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे.
जे आता आतल्या आत सतावत होते.
आता शमतेचा/संगतीचा प्रश्नाचं नव्हता!
कारण माझ्या असण्या नसण्याने फरकच पडणार नव्हता.
आणेक प्रश्नांचे ठर रचले गेले होते.
पण उत्तर द्यायला आता कोणीच उरले नव्हते.

©Gayatri Modhave अबोल काही शब्द होते,
मंनात आत्वर कोरलेले गेलेले.
बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे.
जे आता आतल्या आत सतावत होते.
आता शमतेचा/संगतीचा प

अल्पेश सोलकर

अश्रुसोबतचा चेहरा माझा.. जगाला नवा नव्हता... दुबळ्या परिस्थितिनेच घेतला होता आयुष्याचा आधार माझ्या.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba yqmarat #lifequotes #bestmarathiquotes #yqmarathiquotes

read more
अश्रुसोबतचा चेहरा माझा..

जगाला नवा नव्हता...

दुबळ्या परिस्थितिनेच घेतला होता

आयुष्याचा आधार माझ्या.. अश्रुसोबतचा चेहरा माझा..
जगाला नवा नव्हता...
दुबळ्या परिस्थितिनेच घेतला होता
आयुष्याचा आधार माझ्या..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #yqmarat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile