Nojoto: Largest Storytelling Platform

New मनमोहना तु राजा स्वप्नातला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनमोहना तु राजा स्वप्नातला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनमोहना तु राजा स्वप्नातला.

Related Stories

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

#freebird .माझ्या स्वप्नातला राजा

read more
माझ्या स्वप्नातला राजा येणार आता 
दुर त्याच्या नव्या गावा नेणार आता

साजश्रृंगाराचं रुप भाळी कुंकवाचं लेप
अंगी सौभाग्याचं लेणं लाभणार आता 

विसरुन सार्‍या माहेरच्या गोड आठवणींतून
संसाराची नव्याने सुरुवात होणार आता 

सासरी जाताना डोळ्यात अश्रु अन्
माहेरच्या अंगणाची साद येणार आता 

आजवर जपलेलं प्रत्येक जुनं - नवं नातं
सासर माहेरच्या धाग्यात विणनार आता 

मायेने विणलेलं सासर माहेरचं नातं 
यातच आपलं सुख शोधणार आता  

                     ~ विलास भोईर 
                 ( माझ्या स्वप्नातला राजा )

©Vilas Bhoir #freebird .माझ्या स्वप्नातला राजा

aanand_tale(rudra)

मनमोहक अशी तु आनंदी शण तु जीवन तरंग तु माझ्या संगति तु मनमोहीनी. #Emotions #Feeling #Love #Memories #seeu #besties #poem

read more
मनमोहक अशी तु 
आनंदी शण तु 
जीवन तरंग तु
माझ्या संगति तु 
मनमोहीनी. मनमोहक अशी तु 
आनंदी शण तु 
जीवन तरंग तु
माझ्या संगति तु 
मनमोहीनी.
#Emotions #feeling #love #memories #seeu #besties

Vilas Bhoir

तु स्वप्नात माझ्या यावी... #मराठीकविता

read more
vil@sbhoir

©Vilas Bhoir तु स्वप्नात माझ्या यावी...

priyanka

स्वप्नातला चेहरा.. #nojotophoto

read more
 स्वप्नातला चेहरा..

Devanand Jadhav

स्वप्नातला पाऊस... #मराठीकविता

read more
°स्वप्नातला पाऊस° 

भरून यावे आभाळ ढगांनी 
जणू तुझिया नयनांचे काजळ 
नी कोसळत रहावा पाऊस 
वाहूनिया जावे मनीचे वादळ 

सुरतालात वाजावा पाऊस 
जशी तुझ्या नुपुरांची छनछन् 
तो गुणगुणत यावा पाऊस 
साथ देत तुझ्या हातचे कंकण 

बरसावी ती सरीवर सर 
उसळून यावा प्रेमाचा बहर 
माझ्या स्वप्नातल्या पावसाने 
खळखळून वाहू दे नहर 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav स्वप्नातला पाऊस...

Devanand Jadhav

स्वप्नातला पाऊस...! #मराठीकविता

read more
°स्वप्नातला पाऊस° 

भरून यावे आभाळ ढगांनी 
जणू तुझिया नयनांचे काजळ 
नी कोसळत रहावा पाऊस 
वाहूनिया जावे मनीचे वादळ 

सुरतालात वाजावा पाऊस 
जशी तुझ्या नुपुरांची छनछन् 
तो गुणगुणत यावा पाऊस 
साथ देत तुझ्या हातचे कंकण 

बरसावी ती सरीवर सर 
उसळून यावा प्रेमाचा बहर 
माझ्या स्वप्नातल्या पावसाने 
खळखळून वाहू दे नहर 

 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav स्वप्नातला पाऊस...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile