Nojoto: Largest Storytelling Platform

New जरत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जरत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जरत.

Related Stories

    PopularLatestVideo

Kishor Kumar Kishor Kumar

जरता #कॉमेडी

read more
mute video

Kunal Salve

जर तर...
तुला बोलण्यात काय अर्थ 
जर तुझा कोणी अर्थ असेल तर 
माझें शब्द ठरतील व्यर्थ 
तुला कोणी वाचणारा असेल जर !

तुला नजर लावणं चुकीचं 
कोणी तुझं काजळ असेल जर 
उगीच पापण्या का मी पुसत बसू
कोणी तुला रडूनही देत नसेल तर ! 

तुला देवाकडं मागणं किती गैर 
तुझ्यासाठी देवाला कोणी भांडत असेल जर 
मी देवाला एक फुल कसं वाहू
कोणी तुला देवच मानत असेल तर ! 

जर तरच्या कहाणीचा शेवटच नशीब 
तु आज जे त्याचं आहेस जर 
मी राहिलो एकतर्फी प्रेमाचा शब्द 
कळेल तुला चुकूनच कधी तु वाचला तर !  #जरतर 
#एकतर्फी_प्रेम 
#marathiquotes 
#charoli 
#kavita
#yqtai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज आपण double collab करणार आहोत. जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते असेल तर याच्याशी जुळल पाहिजे. एक अर्थपूर्ण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #doublecollab #जरतुम्हाला #जरतर #doublecollabmarathi

read more
माझ्या कडून 
like comment 
पाहिजे 

तुम्हाला माझ्या ही Quote ला
Like comment
द्यावे लागेल..😆😉😀 शुभ संध्या मित्रहो
आज आपण double collab करणार आहोत.
जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते 
असेल तर याच्याशी जुळल पाहिजे.
एक अर्थपूर्ण

sabant

https://youtu.be/5UWrhEI-ago चिलम जरत रहे हो गाजा पियत रहे हो

read more
https://youtu.be/5UWrhEI-ago
चिलम जरत रहे हो गाजा पियत रहे हो

Singer Chandradeep Lal Yadav

जरत कईसे देखेलू #actor #Singer #writer #Chandradeep #lal #Yadav #bhojpuri #Instagram #Fesbook #films

read more
mute video

vishnu thore

हा घाव जुना अन गाव सुना जखमा जीवाला जरतारी उजाड झाल्या घरट्यावरती कधी परतून येतील घारी - विष्णू

read more
हा घाव जुना अन गाव सुना
जखमा जीवाला जरतारी
उजाड झाल्या घरट्यावरती
कधी परतून येतील घारी
- विष्णू

©vishnu thore हा घाव जुना अन गाव सुना
जखमा जीवाला जरतारी
उजाड झाल्या घरट्यावरती
कधी परतून येतील घारी
- विष्णू

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आज आपण double collab करणार आहोत. जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते असेल तर याच्याशी जुळल पाहिजे. एक अर्थपूर्ण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #doublecollab #जरतुम्हाला #जरतर #doublecollabmarathi

read more
एखादी गोष्ट मिळवायची 

त्याग हा करवाच लागेल शुभ संध्या मित्रहो
आज आपण double collab करणार आहोत.
जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते 
असेल तर याच्याशी जुळल पाहिजे.
एक अर्थपूर्ण

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आज आपण double collab करणार आहोत. जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते असेल तर याच्याशी जुळल पाहिजे. एक अर्थपूर्ण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #doublecollab #जरतुम्हाला #जरतर #doublecollabmarathi

read more
प्रेम करायचे 

निस्वार्थपणे करावे लागेल शुभ संध्या मित्रहो
आज आपण double collab करणार आहोत.
जर तुम्हाला या समोर जे सुचतंय ते लिहा पण ते 
असेल तर याच्याशी जुळल पाहिजे.
एक अर्थपूर्ण

Atul Waghade

JAINESH KUMAR ''ज़ानिब''

#छत्तीसगढ़ी_गीत #झिमिर झिमिर पानी ह गिरत हे... संग म #बादर घलोक गरजत हे..., चम चम बिजली चमकत हे... #अगास के जी ह जरत हे..., #JAINESH_KUMAR #chhattisgarhi

read more
झिमिर झिमिर पानी ह गिरत हे... संग म बादर घलोक गरजत हे...,
चम चम बिजली चमकत हे... अगास के जी ह जरत हे...,
हो.....मन करथे भीग जातेंव, कहूं बन के धरती,
मन करथे भीग जातेंव, कहूं बन के धरती,
देख के पानी के लहरा ...,
झिमिर झिमिर पानी ह गिरत हे... संग म बादर घलोक गरजत हे...,
चम चम बिजली चमकत हे...,अगास के जी ह जरत हे...,।।।

झर झर मारत हे पानी के लहरा... तन ल भीगा के उड़ावत हे अछरा... ।। 2 ।।
छुनुर छुनुर जब तैं पैरी बजाये... मया के फूल मन ल ममहाये...
बरसे जब, बरसे जब
बरसे जब ये कारी बदरा... जिया म आगी लगाये.......,
झिमिर झिमिर पानी ह गिरत हे... संग म बादर घलोक गरजत हे...,
चम चम बिजली चमकत हे... अगास के जी ह जरत हे...,।।।

मनमोहनी रूप तोर आंखी हे कारी.. चेहरा ह दमके तोर चंदा ले भारी... ।। 2 ।।
तैं जो आंखी मूंदे हो जाये अंधियारी... हांसी म तोर मोहा जाथे ये दुनिया सारी...,
चमके जब.... चमके जब....
चमके जब माथे के तोर बिंदिया.... उड़ा जाथे रे मोर निंदिया......,
झिमिर झिमिर पानी ह गिरत हे... संग म बादर घलोक गरजत हे...,
चम चम बिजली चमकत हे... अगास के जी ह जरत हे...,
हो.....मन करथे भीग जातेंव, कहूं बन के धरती,
मन करथे भीग जातेंव, कहूं बन के धरती,
देख के पानी के लहरा ...,
झिमिर झिमिर पानी ह गिरत हे... संग म बादर घलोक गरजत हे...,
चम चम बिजली चमकत हे...,अगास के जी ह जरत हे...,।।। #छत्तीसगढ़ी_गीत 
#झिमिर झिमिर पानी ह गिरत हे... संग म #बादर घलोक गरजत हे...,
चम चम बिजली चमकत हे... #अगास के जी ह जरत हे...,
#jainesh_kumar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile