Find the Latest Status about सैरभैर होते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सैरभैर होते.
omkar kapase
कसं सांगू तुला। कारण ओढ लागलीय मला।। विरहाच्या लक्ष्मणरेषाचा अंत कळेना तुला, अभासाच्या दुनियेत कसे थांबवू स्वतःला, कसं सांगू तुला। कारण ओढ लागलीय मला।। मेघाला सुद्धा विचरलय संवाद करून देशील कारे मला, खुप दिवस भेटून झाले माझ्या शकुंतलेला, कसं सांगू तुला। कारण ओढ लागलीय मला।। बासरीच्या अवाजाची सवय झाली आहे वृंदावनाला, या तरल लहरींची साद छेडेल का राधेला। कसं सांगू तुला। कारण ओढ लागलीय मला।। एकध्यास,एकरूप झालो मी तुला, कसं सांगू मनाला कारण, ओढ लागलीय वेड्या गोविंदाला।। मन सैरभैर:-ओंकार कापसे मन सैरभैर
omkar kapase
विसाव्याचा क्षण तू,आधाराचा वृक्ष तू, तुझी आठवण, तुझी भेट, अनोळखी वाट तुझा हातात हात, तुच परी, तु राधा माझी। अबोल तु, सुरेख तू,इंद्र परी अप्सरा तू, मी पाहणे,तू ईशारा करणे,मनमोहून जाते मन माझे , तुच परी, तु राधा माझी। लक्ष्मी तू,तुच छाया तुच माया,बनसुरिया तू, वृंदावनातील तुळस तू, तुच परी, तु राधा माझी।। प्रेम, राग,रोष तू, काळजी तू कल्पना तू,कवडस्यानां बिलागणारे स्वप्न तू, तुच परी, तु राधा माझी।। उगवतीच्या छटा तू,समुद्राच्या सैर लाटा फक्त तू, बहरलेला वसंत तू,ओल्या मातीचा सुगंध तू, नारळाच्या बागेतून डोकावणारे कवडस्यांचा आभास तू, चुकलेल्या नागमोडी वाटेची साद तु, रानमेवासारखी गोड तू, तुच परी, तु राधा माझी।। मन सैरभैर:-ओंकार कापसे #मन सैरभैर :-ओंकार कापसे #काव्य #Nojotapoem #कविता #sayri
Anuj Jain
एका वेड्या मनाला एकांतात शांती मिळाली #yqmarathiquotes #yqtai #मन #सैरभैर #YourQuoteAndMine Collaborating with Hemangi S
Suraj Singh Bhadauria
माँ और पिता ऐसे होते हैं जिनके होने का कभी एहसास नहीं होता लेकिन ना होने का एहसास बहुत होता है ©Arnav Singh माँ और पिता ऐसे होते हैं जिनके होने का कभी एहसास नहीं होता लेकिन ना होने का एहसास बहुत होता है
mustajaab Hasan
Hanu Bindra
माता और पिता ऐसे होते हैं जिनके होने का अहसास कभी नहीं होता, लेकिन ना होने का एहसास बहुत होता हैं!!” ©Hanu Bindra #TiTLi #माता और #पिता ऐसे होते हैं जिनके होने का अहसास कभी नहीं होता, लेकिन ना होने का एहसास बहुत होता हैं!!”
वो फिर आएगी
ना ये मैं होता ना वो तुम होती (Caption में पढ़ें) ना ग़मज़दा ये सफ़र होता, ना मिरे दिल में तेरा घर होता, ना बिखरे मिरे अल्फ़ाज़ होते, ना दिल में तेरे कुछ राज़ होते, ना मिलती औ' ना गुम होती
Shalini Singh
एहसास कहा होता , अगर रिश्ते ना होते दर्द कहा होता , अगर तुम ना होते - ✍ शालिनी सिंह ©Shalini Singh एहसास कहा होता , अगर रिश्ते ना होते दर्द कहा होता , अगर तुम ना होते