Find the Latest Status about कळलावी चे झाड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळलावी चे झाड.
कवी - के. गणेश
शेजाऱ्याच्या अंगणात एक आनंदाचं झाड लावा, मग फुलांचा आनंद, आपल्या दारात घ्यावा.! आनंदाचं झाड
कवी - के. गणेश
"माणूस आणि झाड" माणसाच्या आयुष्याचं अन् झाडाचं एक नैसर्गिक नातं आहे.. रहायचं, खायचं अन् जगायचं, जणू मातीवर गवताचं पातं आहे.. झाडाच्या फांद्याही नात्या गोत्यासारख्याच स्वार्थापाई चिकटून राहतात.. खोडाकडून काहीच मिळाले नाही तर निर्दयी साथ सोडून देतात.. पाना फुलांचा बहर आल्यावर सगळे भोवताली रेंगाळतात.. अन् उन्हाळ्यात झड लागल्यावर सगे सोयरेही दूर पळतात.. झाडं झाडांचा धर्म पाळतात ऊन डोक्यावर घेऊन सावली देतात.. माणसं मात्र कधी कधी त्या झाडांचा जीव घेतात.. पण एक दिवस माणूसही झाडासारखा वयोवृद्ध होईल.. अन् आयुष्यभराचा मोठेपणा पानासारखा गळून जाईल..! Copyright @kganesh 9028110509 माणूस आणि झाड
Sachin Zanje
माणसांच्या हदयात जागा मिळवण्याचा प्रयत्न करा. परंतू त्याचा डोक्यात राहण्याचा प्रयत्न कधिच करू नका. सचिन.. आपुलकी चे नाते
Anamika singh
एक हुँक सी उठी, जब उसने मुँह मोड़ा, फिर... मैं जोर से हसीं आखिर पसंद भी मेरी ही थी... चने के झाड से उतरना ☺️
Swapnil Parab
पावसामुळे दाबेलवाडा हरवळे डिचोली तालुक्यातील शीतल देवीदास यांच्या रहिवासी घरावर एक झाड कोसळले. डिचोली तालुक्याचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी हरवळे येथील तलाठ्याना सदर घराची जागेची पाहणी करुन पीडित व्यक्तीला नि: शुल्क दिलासा देण्यासाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. ©Swapnil Parab डिचोलीत घरावर झाड कोसळले #rain #News