Nojoto: Largest Storytelling Platform

New कष्टकरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कष्टकरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कष्टकरी.

    PopularLatestVideo

Vinayak Mahajan

🙏कष्टकरी🙏

संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे...
निसर्गप्रती मानवाने उचललेले गैर पाऊलांची शिक्षा, 
तू निसर्ग प्रेमी असूनही भोगतच आहे...
शासन दरबारी तुझ्या नावाने राजकीय पोळी भाजतच आहे...
महामारी मधे माणुसकीचं दर्शन दाखवणारा जगाचा अन्नदाता,जग मात्र तुझ ऋणी आहे...
संकटाच्या ओझ्याखाली तुझ जीवन बघून,मात्र काळ्या आईच हिरवरान तुझ्या सन्मानार्थ डोलत आहे...
प्रसंग कोणताही असो त्याला सामोरे जाऊन फक्त चालत राहण्याची सहनशीलता तुझ्यातच आहे...
संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे...
या सर्वांना तोंड देत तू मात्र खंबीरपणे उभा आहेस...
      
विनायक महाजन📜🖋️ #अन्नदाता #कष्टकरी

Shankar Kamble

*तीन दगडांची चुल*
           *माय थापते भाकरी*
*निरपते डोळ्यातलं*
          *पाणी, सोसते बिचारी*

*माळ तुडविते सारा*
            *पाय रक्तानं माखलं*
*चोची भरविण्या घासं*
          *मोती उन्हांत वेचलं*

*आता कंबर बांधली*
              *घाव घाली नशिबाला*
*आज इथं ,उद्या तिथं*
             *कुठं विसावा पायाला?*

*किती जळते निखारे*
            *पदरात बांधलेले*
*धग कुणां ना लागते*
            *सारे लांडगे टपले*

*टोलेजंग इमारती*
         *आभाळाला त्या भिडल्या*
*धोंडा घेऊन उशाशी*
         *बेवारशी का निजल्या*?

*मूकपणे ती सोसते*
           *अशी झुंजते वाघीण*
*किती येवू दे वादळं*
            *जायी सामोरा आपणं*

©Shankar Kamble #SuperBloodMoon #आई #माय #कष्टकरी #कामगार #कष्ट #गरिबी #आई_भाकरी #शेतकरी #काम

manish kumar

ना पैसे न गाड़ी न खाना ना छत, गरीब होना कितना कष्टकरी हो गया? #lockdown_storie #guilty_pleasure #Life_experience

read more
आदमी कितना मजबूर है,
घर अभी कोसो दूर है।

क्या करें मजबूरी ही ऐसी है,
धूप में पैदल चलने को मजबूर है।
घर अभी कोसो दूर है।

दिहाड़ी ना मिली,
महामारी चाहू और है,
बेरोजगारी का दौर है,
घर अभी कोसो दूर है।

बेरोजगारी , महामारी में हम गरीब
सरकार के रास्ते का रोड़ है,
की चलना ही होगा हमें क्योंकि,
घर अभी कोसो दूर है। ना पैसे न गाड़ी न खाना ना छत, गरीब होना कितना कष्टकरी हो गया? #lockdown_storie
#Guilty_pleasure

बी.सोनवणे

"भाग्य उजळले तुझे" "भाग्य उजळले तुझे" लेकी शिक्षणं घेऊनं, नारी म्हणूनं आदर्श आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!! धन्यं झाले तुझ्यामुळे

read more
"भाग्य उजळले तुझे"

"भाग्य उजळले तुझे"
लेकी शिक्षणं घेऊनं,
नारी म्हणूनं आदर्श
आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!!

धन्यं झाले तुझ्यामुळे
'मायाबाप कष्टकरी'",
चीज केलंस गं लेकी
त्यांचा जीवना उद्धारी...!!२!!

'गरीबीच्या झोपडीत'
"दिव्याखाली अहोरात्र",
अभ्यासाच्या चिकीटीने
परिश्रमा खरी पात्रं...!!३!!

तुझी लगन म्हणजे
स्वतः 'मेहनतीनेचं',
"भाग्य उजळवलेस"
'रंक' त्या जाणवतेचं...!!४!!

"भाग्य उजळले तुझे"
जिद्दं अन् स्वबळाने,
जाणं होती गरीबीची
यश लाभले फळाने...!!५!!

✒बी.सोनवणे
    मुंबई "भाग्य उजळले तुझे"

"भाग्य उजळले तुझे"
लेकी शिक्षणं घेऊनं,
नारी म्हणूनं आदर्श
आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!!

धन्यं झाले तुझ्यामुळे

Vinod Umratkar

भारतीय प्रसारमाध्यमानी जितके सुशांत च्या आत्महत्या प्रकरणात जेवढे लक्ष घातले आहे त्यापैकी थोडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात ही लक्ष देऊ #मराठी #yqmarathi #yqtaai #शेतकरीआत्महत्या

read more
                      सुशांत

आम्ही कष्टकरी,शेतकरी,आम्हचे ही ऐका जरा।
कधीतरी आम्हचा पण , तुम्ही हो सुशांत करा।।

किती घेणार डोक्यावर,हाय प्रोफाइल सुसाईड।
कधी बघा ना आम्हचे ,दिवस किती हे  वाईट ।
कधी आमच्याही दुःखाचा मांडा,पसारा खरा खरा।।१।।

कितीही बोंबलो आम्ही, तुम्हा ऐकू येत नाही।
आम्हच्या मरणाची आता,किंमत काही नाही।
कधी आमच्याही झोपडीकडे,वाहू द्या तुमचा वारा।।२।। भारतीय प्रसारमाध्यमानी जितके सुशांत च्या आत्महत्या प्रकरणात जेवढे लक्ष घातले आहे 
त्यापैकी थोडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात ही लक्ष देऊ

Shailesh Hindlekar

शिक्षक दिन की शिक्षक दीन ? बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते, त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुस #nojotophoto

read more
 शिक्षक दिन की शिक्षक दीन ?
बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते,  त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile