Nojoto: Largest Storytelling Platform

New आणाभाका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आणाभाका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आणाभाका.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

विचार ही नव्हता... #yqtaai #bestofyqmarathiquotes #yqmarathi #दुरावातूझ्यामाझ्यातला #विरह #दुरावा #नियतीचाखेळसारा सोडण्याचा कधी विचार ही नव

read more
सोडण्याचा कधी विचार ही नव्हता,
ना ही कधी दगा देण्याचा विचार होता.
घडल्या काही घटना आयुष्यात अशा,
की नियतीपुढे माझा नाईलाज होता.
आज ही तुझी आठवण ह्या मनात आहे,
कसे विसरावे तुला,तू ह्या हृदयात आहे.
सर्व आणाभाका आपल्या,आजही मला आठवत आहे,
आठवूनी रोज तुला,आठवणींचा प्रत्येक क्षण साठवत आहे. विचार ही नव्हता...
#yqtaai #bestofyqmarathiquotes #yqmarathi #दुरावातूझ्यामाझ्यातला #विरह #दुरावा #नियतीचाखेळसारा 
सोडण्याचा कधी विचार ही नव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे ते बंध का रूसले... #तेबंध हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजूनही न मज उमगले,ते बंध का रुसले,
कोरले होते जे नाव हृदयावर,इतक्या लवकर कसे पुसले
जन्मोजन्मीच्या आणाभाका होत्या ज्यात,
पूर्णत्वास न आले ह्याच जन्मात.
खोट्या होत्या साऱ्या शपथा,खोटे होते वादे,
अतूट असताना खूपच लवकर तुटले,
इतके कच्चे होते ते प्रेमाचे धागे.
न काही बोलली न काही सांगून गेली,
कायम साथ देणार म्हणत अचानक निघून गेली.
आजही मी विचारात आहे,असे काय घडले,
उत्तर काही मिळेना ते बंध का रुसले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे

ते बंध का रूसले...
#तेबंध
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रेमाचे

read more
काही प्रेमाचे क्षण आपले आयुष्य वाढवते,
मरगळलेल्या आपल्या जीवनास नवचैतन्य देते.
तर काहींना प्रेमाचे क्षण हे नैराश्य देते,
दुरावलेल्यांच्या आठवणीत एकांत देते.
सोबत असताना प्रेमाचे क्षण भरभरून सुख देते,
तर आठवणीतले असताना रडवते,खूप दुःख देते.
प्रेमाचे क्षण हे कित्येक रुपात अनुभवले जातात,
आई वडिलांपासून,बायका मुलांपर्यंत सर्वांचेच असतात.
प्रियकर,प्रेयसी सोबतचे प्रेमाचे क्षण म्हणजे फक्त आणाभाका,
काहींचे प्रेमाचे क्षण म्हणजे सच्चा प्यार नाहीतर नुसत्याच थापा. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

sandy

❤️💛❤️ एकाकी ती 💛❤️💛 "सुप्रिया.. आवरलंस काय गं.?" दरवाजातून आत येताच शिरीषने आवाज दिला. बाहेरून शिरीषचा अचानक आलेला आवाजा ऐकून दुपारपासून बे #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
एकाकी ती
💛❤️💛

"सुप्रिया.. आवरलंस काय गं.?"
दरवाजातून आत येताच शिरीषने आवाज दिला. बाहेरून शिरीषचा अचानक आलेला आवाजा ऐकून दुपारपासून बे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे राखून ठेव... #राखूनठेव चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collabo

read more
विसरू नकोस कधी,
जपून ठेव आठवणी आपल्या प्रेमाच्या.
क्षणभर ही विसर पडणार नाही,
अशा राखून ठेव मनाच्या कोपऱ्यात आनाभाका आपल्या प्रेमाच्या. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
राखून ठेव...
#राखूनठेव
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collabo
loader
Home
Explore
Events
Notification
Profile