Nojoto: Largest Storytelling Platform

New नेहमीच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नेहमीच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेहमीच्या.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वातंत्र्य... #स्वातंत्र्य चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin

read more
स्वातंत्र्य ते नव्हे जे आज आपण जगतोय,
मनमानी करत मनात येईल तसे वागतोय.
दिले ज्यांनी बलिदान स्वातंत्र्यासाठी त्यांना मात्र विसरतोय,
आणि नेहमीच्या सुट्टीत अजून एक सुट्टीची भर म्हणून कुठेही फिरायला जातोय.
तसे पाहता आपण अजूनही गुलामगिरीच्याच विळख्यात आहोत,
इंग्रजांकडून सुटलोय पण आपल्यातच अडकून आहोत.
खरे स्वातंत्र्य कशाला म्हणावे ?
तर मनापासून याद करावे स्वातंत्र्यवीरांना आणि त्यांचे बलिदान आठवावे.
अडकलोय अजूनही ज्या जातीपातीच्या विळख्यात त्यातून मुक्त व्हावे,
सर्वधर्मसमभाव जाणुनी आपण सर्व एकच आहोत असे समजुनी राहावे.
स्वातंत्र्य हे फक्त एक नाव आहे जे स्वतः गुलाम आहे,
इथे प्रत्येक स्वातंत्र्य लहान व्यक्ती हा मोठ्या व्यक्तीच्या दबावाखाली आहे.
खरे स्वातंत्र्य तेव्हा होईल जेव्हा हा फरक निघून जाईल,
कुठलाही भेदभाव नसताना सर्व समसमान आहे हे समजले जाईल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वातंत्र्य...
#स्वातंत्र्य 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaboratin

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
आज भेटली ती पुन्हा,अचानक त्या वाटेवरी..
कुणे एके काळी,आम्ही भेटायचो ज्या वाटेवरी..
नजरा नजर व्हायची नेहमी,पण दोघांपैकी पुढे येईना कुणी..
गेले बरेच दिवस ऐसेच,विचारे ना कुणी दोघेही तैसेच...
ना राहवले जात होते आता,ठरवलं एकदाचं बोलावं आता...
काय बोलावे उद्या तिला भेटता,ह्या विचारात रात्रभर राहिलो जागता..
दिस उजाडला नेहमीच्याच वेळेस तिथे पोहोचलो
ती काही आलीच नाही मी पुरता हैराण झालो...
दिवसामागून दिवस गेले कित्येक वर्षे सरले
पण माझ्या मनातून काही तिचे विचार न गेले...
इतक्या वर्षांनंतर आज अचानक ती भेटली
पाहताच मला तिची नजर गेली खाली..
पण ह्या वेळेस त्या नजरेत तेव्हाची नव्हती खोली
कारण आता तिच्या हाताला एक मुलं आणि एक होत कडेवरी...
😃😉😆 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा..
#भेटली_ती_पुन्हा 
चला तर मग लिहूया.
COLLAB करूया.
#collab #yqtaai  #Your

sandy

जानव्यात अडकलेला चंद्र काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना कोकणातल्या आंब्याचं लोणचं अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच #story #nojotophoto

read more
 जानव्यात अडकलेला चंद्र
काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना
कोकणातल्या आंब्याचं लोणचं
अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच

sandy

कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ #story #nojotophoto

read more
 कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ

sandy

राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो #story #nojotophoto

read more
 राधा

राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो

sandy

हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा #story #nojotophoto

read more
 हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile