Nojoto: Largest Storytelling Platform

New दिसत तस नसत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिसत तस नसत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिसत तस नसत.

Related Stories

    PopularLatestVideo

Shru-Bhore

रावण होण सोप नसत

read more
रावण होण पण सोप नसत. . .
रावणामध्ये अहंकार होता, वासना होती, तसा संयमही होता . सीतेच्या अपहरणाची ताकद होती पण सहमतीविना परस्त्रीला स्पर्श न करण्याचा संकल्पही होता. सीता जिवंत मिळाली ही रामाची ताकद होती पण सीता पवित्र मिळाली कारण ती रावणाची मर्यादा होती. सीतेच्या सौदर्याला भाळुनही तिला हात न लावणार्या रावणाला दरवर्षी अापण दहन करतो पण मग बलात्कार करणारेच मोकाट का ?खर दहन तर या मानसातल्या विकृत प्रवृत्तीच होयला हवं ना रावण होण सोप नसत

sonal

कोणी कोणासाठी नसत😑 #कहानी

read more
कोणी कोणासाठी नसत.... 
फक्त सवय पडते काही व्यक्तींची
जी  सुटता सुटत नाही.... कोणी कोणासाठी नसत😑

p kumar

जस को तस फिलवख्त:

read more
अन्याय😥😠
निशब्द 😢
न्याय जस को तस 
फिलवख्त:

कस्तुरीमृग निल राठोड

इतकं सोप्प नसत हे! #HeartfeltMessage #कविता

read more
mute video

अल्पेश सोलकर

तस..वैर नाही माझ कोणाशी....😍

read more
तुझ्या पापणीला..
   तर मी हरवू शकलो....

आता लढाई..
   तुझ्या मनाशी...

तस वैर नाही..
   माझं कोणाशी...

मनाची चाल तुझी..
भिडली माझ्या मनाशी....!
 तस..वैर नाही माझ कोणाशी....😍

Aklesh Yadav

#klrahul जब करनी तस फल #विचार

read more
mute video

Praveen Jain "पल्लव"

बुनियादी समस्याएं जस की तस है

read more
पल्लव की डायरी
सभ्यताओं की बुनियाद हिला
कब हम जंगली हो गये
मन्दिर मस्जिद ठोर ठोर बनाकर भी
नैतिक मूल्यों से दूर हो गये
इबादते और प्रार्थनायें थी
सब ईश्वर और रब के लिये
मगर हम सब दुश्मनी के शिकार हो गये
भाई चारे हमारे सियासतों के हवाले हो गये
बुनियादी समस्याएं जस की तस है
 मगर सब राजनीति के शिकार हो गये
             प्रवीण जैन पल्लव

©Praveen Jain "पल्लव" बुनियादी समस्याएं जस की तस है

Aklesh Yadav

#Oscar जब करनी तस फल/Life changing speech #विचार

read more
mute video

pranjali palajawad

आयुष्यात अवघड अस काही नसत, फक्त आपल्या नजरेवर आणि विचारावर अवलंबून असते #poem #nojotovideo

read more
mute video

Kailas Tidke

वेदनेच्या बाबतीत कुणालाही सोवळं नसत../ महाकाय वृक्षाचही दुःख कोवळं असत..// ®कैलास #Shayari #nojotophoto

read more
 वेदनेच्या बाबतीत कुणालाही सोवळं नसत../
महाकाय वृक्षाचही दुःख कोवळं असत..//
®कैलास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile