Nojoto: Largest Storytelling Platform

New पापण्या जड होणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पापण्या जड होणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पापण्या जड होणे.

    PopularLatestVideo

The Poetier

#root #जड

read more
कुछ ठीक करना हो
तो सबसे पहले जड़ों को ठीक करो #root #जड

Dileep Bhope

कर्नाटकाने आज दिले दाखवून
जड ओझे असते द्यायचे फेकून

तर्क तरीही उलटेच लढवतात भक्त
तख्त आणि अर्थ राखायचे म्हणून!

©Dileep Bhope #जड ओझे

somnath gawade

#तल्लीनतेच्या जड डोहावर

read more
  तल्लीनतेच्या जड डोहावर
'दर्दी' आठवणी घेऊन बसतो.
डोक्यावरच्या जड ओझ्याला
        एक-एक करून
    जलसमाधी देत राहतो.
 #तल्लीनतेच्या जड डोहावर

Rakesh Kumar Das

जड पकडकर रहो #Love #बातें #कविता

read more
mute video

Sukeshini Budhawne

ओल्याचिंब पापण्यात #poem

read more
mute video

somnath gawade

ऐतखाऊ मुलांनी
'वाटण्या' मागितल्या
की, सुजाण पालकांनी
त्यांना 'वाटाण्याच्या अक्षता'
द्याव्यात.🤣😂 #वाटण्या

Nilam Agarwalla

mute video

Kunal Salve

पाहिलं तुला मी नजरेनं सारं बोलतांना 
नाव माझं पुटपूटता ओठांनी तुझ्या,
गुलाब पाकळ्या डोलतांना !  #गुलाब 
#पाकळ्या

somnath gawade

नुसत्या 'पाट्या'
 टाकणाऱ्या
मंडळींना
टोमणेदार
'पुणेरी पाट्या'
वाचायला दिल्या
पाहिजेत.😂🤣 #पाट्या

somnath gawade

नुसत्या 'पाट्या'
टाकायची कामं
करणाऱ्या मंडळींना
'पाट्या मुक्तीचे'
प्रशिक्षण द्यायला
हरकत नाही.
😂😆 #पाट्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile