Find the Latest Status about शायरी मराठी मन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Dr.Chandu Pawar
तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं.. असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे.. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी, कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
Vishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
Anand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी
Ganesh Shinde
कधी शांत लहरी सम निवांत... कधी खवळता सागर, जाळी प्रशांत... कोण जाणे किती क्षणांचे... वादळ घोंघावत असते या मनात... #मराठी #yq_gns #मन
suraj bodakhe
चंद्रावर डाग आहे , सूर्यावर आग आहे , तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे , तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी
suraj bodakhe
कुठेही रहा पण सुखात रहा , माझे सुख त्यात आहे , स्वतःचा जीव जपत रहा , कारण माझा जीव तुझ्यात आहे . 👫 मराठी शायरी
Sarita Sawant
मनाची मनाला या खंत काही कळेना कुठेतरी काहीतरी खुपतंय ते उमगेना आसवांना वाट मोकळी कळेना समजून घ्यावे की बोलावे उमजेना #मराठी #marathistatus #मन
Kirti Tekale
संसार फाटलेला नेटात जोडला पण, दावू सुई कुणाला बोटात टोचलेली __ मराठी शायरी __❤️
vijay kadam
रंगात रंग तो शाम रंग, राधेविना आयुष्य बेरंग.... विजय कदम.... मराठी शायरी.... #Janamashtmi2020