Nojoto: Largest Storytelling Platform

New श्वास चिंतामणि रस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about श्वास चिंतामणि रस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्वास चिंतामणि रस.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

 #श्वास

सतीश देशपाडे

श्वास

read more
mute video

Copyright rprakash

श्वास

read more
आता वाटते तेंव्हा 
   एकटाच बरा होतो..
या गर्दीत माझा 
    श्वास गुदमरतो आहे...

शब्द:-आर.प्रकाश.

©Copyright rprakash श्वास

somnath gawade

काल वारला तो श्वास माझा
जो तिच्यावर हिरमुसलेला
आज पुन्हा जन्मला म्हणे तो
तिच्याच भेटीसाठी आसुसलेला.. #श्वास

Avinash lad

श्वास...

read more
मी नव्या नव्या  रचनेतून...
मी मलाच शोधत असतो...
मी  होउनी शब्दांचा मित्र...
मी त्यांच्या श्वासात जगतो...


अविनाश श्वास...

Avinash lad

श्वास..

read more
श्वास...
=================
मोकळ्या केसात सखे
     श्वास माझा गुंतलेला
       भावरंग  पा ह ता ना
         नवा सूर कंठी आला

लाज नयनी थांबली
   श रा र ते  ग पापणी 
       बाहुपाशात घे जरा
        शालू तुझा सावरूनी

राहीन मी सोबतीला
  चुंब तुझ्या ग ओठांनी
     सोडेन तुझ्या ब टां ना
      शब्द येता माझ्या कानी

जाणून घे तू जराशी
    थरारल्या भावनांना
      बिलगुया दोघे आता
        जागवू पुन्हा स्वप्नांना

घडधड उरातली
  जाण मि ठी त येता
      प हा ट वारा झोंबे
      श्वास तुझ्यात गुंतता

माळ केसात गजरा
  आसुसल्या भावनांचा
       सु गं ध घेउनी आज
       हिस्सा तुझ्या हृदयाचा

=================
श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ श्वास..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile