Nojoto: Largest Storytelling Platform

New एकमेकां सहाय्य करू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकमेकां सहाय्य करू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकमेकां सहाय्य करू.

    PopularLatestVideo

कलम कागज का मेल जोल

किसका बखान करू किसका गुणगान करूं..... #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

Pandit Autade

खरचं कोणाचेही चांगलं करा वाईट करू नये #मराठीविचार

read more
mute video

Vilas Bhoir

एकमेकांना सावरताना.....

read more
अनामिक भेट आपली 
कशी अचानक झाली कळेना ,
हरवलो कधी कुठे....
अंतरंगात शोधू एकमेकांना.
 
सुगंधाची लहर सांजवेळी
 दरवळते कोवळ्या फुलांना ,
स्पर्श झाला कधी कुठे....
आयुष्यात भेटु एकमेकांना. 

तुझे स्वप्न असेल मी
आंधारातली वाट दिसेना , 
धडपडलो कधी कुठे....
हात हाती घेऊन सावरू एकमेकांना.

ओंजळभर सुख हे सारे 
लपून बसले क्षणाक्षणांना ,
अपयश आले कधी कुठे....
दु:खात सोबत देवू एकमेकांना. 

                            😘विलास भोईर 😘 एकमेकांना सावरताना.....

Shatrughan Dubey

कोई सहायता करो भाई की #न्यूज़

read more
mute video

Naresh Kumar

हास्य योग करे निरोग #Mahashivratri2021

read more
mute video

Ashutosh Kumar

तुझपे गौर करा, इग्नोर करा, कुछ हौर करा, करू क्या ? song #Original #Punjabi #Attempt #Mood #Love #crush #Song #म्यूज़िक

read more
mute video

Ruchi Aks87

##रिश्तों की करद करो## #dearzindgi #ज़िन्दगी

read more
रिश्तों की कदर करना सीख लो,
क्योंकि तस्वीरें देखने से 
किसी की कमी पूरी नहीं होती,,,

© writer Ruchi Nishad ##रिश्तों की करद करो##

#dearzindgi

Rani battewad

प्रेम करे तो असा करो #मराठीप्रेम

read more
mute video

yogesh atmaram ambawale

आपले कर्तव्य #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome आपण ही थोडे सहकार्य

read more
आपण ही थोडे सहकार्य दाखवावे,
घरातच राहून दक्ष नागरिकाचे पुरावे द्यावे.
एकमेका साह्य करून बजावत आहेत दोघेही त्यांचे कर्तव्य,
विनाकारण बाहेर पडून,त्यांची मेहनत नका घालवू व्यर्थ.
राहुनी आपण घरातच आपले ही कर्तव्य निभावूया,
आम्हीही तुमच्या पाठीशी आहे म्हणत योग्य ते सहकार्य देऊया. आपले कर्तव्य
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome 
आपण ही थोडे सहकार्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile