Nojoto: Largest Storytelling Platform

New गझल मराठी माहिती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गझल मराठी माहिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गझल मराठी माहिती.

shreyas jamkhindikr

#मराठी गझल!

read more
गझल शेर

हिंडतो आहे दिशा दाही किती...
जिंदगी म्हणते मला नाही किती...

- श्रेयस जमखिंडीकर #मराठी गझल!

निशब्द देव

मराठी गझल #poem

read more
mute video

Sarika Makode

मराठी गझल शेर..... #poem

read more
किती खोल झाली जखम काळजाला
कुठे सांग शोधू  मलम काळजाला
सारिका मराठी गझल 
शेर.....

maroti manemod

मराठी गझल :-मारोती मानेमोड

read more
mute video

Shivaji Shivaji

shivaji hamand गझल मराठी

read more
mute video

जयदीप शरद जोशी

मराठी गझल कसे विसरू #Shayari

read more
mute video

Amol Ghatvisave

घर कौलारू, मराठी गझल

read more
mute video

Deep Bawara

ते सगळे गुन्हेगार आहेत
जे आता गप्पगार आहेत

ज्यांनी अडवल्या वाटा
त्यांनीच गाठले पार आहे

बोंब मारून चोरांनी गाव केला जागा 
खिडक्या लावल्या उघडे दार आहे

पळता भुई कमी झाली जेव्हां
मांजरा ओसरीचा आधार आहे

दिवसा ढवळ्या चालतो बाजार
रात्रीस बंदी सारा व्यापार आहे

शहरात येण्या बंदी खेड्यात ढकलला पूर
अडाण्याच्या मरण्या कोण झिम्मेदार आहे

©Deep Bawara #गझल #मराठी #nojato #nojotomarathi 

#Corona_Lockdown_Rush

Latika Chawda "लाली"

mute video

Latika Chawda "लाली"

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile