Nojoto: Largest Storytelling Platform

New काळजात लख्ख होणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळजात लख्ख होणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळजात लख्ख होणे.

    PopularLatestVideo

vishnu thore

लख्ख व्हायचं असेल तर...

read more
 लख्ख व्हायचं असेल तर...

Madhushree Ganu

mute video

Kumarchitra

#लख्खं उजडावं.. #She #poem

read more
लॉकडाऊननंतर सगळंच अंधारलं होतं..
तिचं बाहेर पडणं तसंही कमीच,
आता पूर्णच बंद!
तो मात्र रोज बाहेर जायचा,
 त्याने जायचंच असतं या नियमानं!
ती घनव्याकुळ व्हायची
त्यांच्या लहान मुलाच्या चिंतेनं!
ती आता मात्र याच प्रतीक्षेत..
लवकरच लख्खं उजडावं 
बाहेरही आणि आतही!!

©️कुमारचित्र #लख्खं उजडावं.. #she

Shiv

ज्या काळजात ---❣️ #proposeday #मराठीविचार

read more
ज्या काळजात तुला लपुन ठेवलं होतं
तु ते काळीजच चिरुन टाकलंस 
किती प्रेमाने एवढसं घरट बांधल होतं
तु ते घरटंच मोडलस...

©Shiv ज्या काळजात ---❣️

#proposeday

HANAMANT YADAV (कवीराज)

धम्माल लोकगीत विकणे आहे... तीळ तीळ काळजात.... #Music

read more
तीळ तीळ काळजात ....

आठवणीन तुझ्या गं राणी, मी फुटू  लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

पुनवची रात जशी,
चांदनीची बात जशी,
तुझ्या चेहर्यावरची हशी,
चातकावाणी राणी मी, टिपू लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

एकटाच मी रं देवा, एकांत खाई जीवा,
सोबतीला नाही कुणी,येशील तू गं कवा,

कंठी प्राण साठवून,
डोळ आसं जागवून,
सपान सोबतीच तुझ्या,
मी डोळी माझ्या , पाहू लागलो...
तीळ तीळ काळजात, तुटू लागलो....

कवीराज।
8698845253 धम्माल लोकगीत विकणे आहे...

तीळ तीळ काळजात....

pooja d

#लख्त_ए_जिगर #इंतेजार_ए_मोहब्बत #उर्दूशायरी लख्त ए जिगर - जिगर का टुकड़ा

read more
जाने अनजाने में ही सही
आप हमारे लख्त_ए_जिगर बन गये ।।
इस बेरंग जिंदगी में, हजारो
रंग भर दिये ।। #लख्त_ए_जिगर  #इंतेजार_ए_मोहब्बत  #उर्दूशायरी 

लख्त ए जिगर - जिगर का टुकड़ा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile