Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधावा लागला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधावा लागला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधावा लागला.

Related Stories

    PopularLatestVideo

umesh prakash salunke

अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!

read more
अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

गावांत वाटलं विश्वासाने
हमखास मिळेल कांहीतरी
भुकेच्या आशेने खायला.....!

 फटाक्याने भरलेले अननस
दिले गावातल्या लोकाने खायला
 तोंडाला जिभेला इजा 
 लागली भयानक होईला....!

कुणालाही कांही त्रास न
देता निघाली आपली
चालायला ती सोंड घेऊन
धाव घेतली नदीला....!

भाजलेली सोड बुडवून
उभी राहीली थोडासा 
आराम मिळाला जीवाला
बरं वाटलं मनाला.....!

तसाच विचार करून
पोटात असणाऱ्या 
बाळाला कांही झाले
नसेल ना प्रश्न पडत
होता स्वतः ला.....!

नदीजवळ माणस
पाहून लागली रागाने
बघायला तिने निश्चय
केला होता हात लावुन
देणारं नाही माझ्या 
बाळाला....!

काळिमा फासला
माणसाने माणुसकीला
निसर्ग कधीच माफ 
नाहीं करणार अश्या
वृत्तीला.....! अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

Priya Tambde

छंद लागला #Poetry

read more
छंद लागला

लागला लागला छंद तुझा मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....,
भान हरपूनी मी माझे
थांग नसे मला माझ्या मनीचा ......!!!

पाहिले जेंव्हा मी तुजला स्वप्नी  
चोहीकडे शोधूनी मी थकले.....,
मिटूनी घेता नयन माझे
मी तुला माझ्या अंतरी पाहिले ....!!!

भिडता नजर नजरेला
बावरूनी मी गेले....,
चेहऱ्यावरील ती बट सावरताना
मी तुझीच होऊनी गेले....!!!

हास्य तुझे निरागस त्यातुनी 
कळला भाव मला तुझ्या मनीचा...,
लागला लागला छंद मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....!!!
                   ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde छंद लागला

Priya Tambde

छंद लागला तुझा #Poetry

read more
mute video

viraj gosavi

अखेर फलक लागला #मराठीविचार

read more
mute video

ashi

जोधपुर


एक शहर जहाँ मेरी जान बस्ती हैं। #जोधाणा

SANK8MADEIT

एक दिवस पाळना तो हलला तु‌ लागला रडायला तुझी आई खूप खुष झाली म्हणे काय करू माझ्या शोन्या ला तू शाळेत जायला लागला शाळेत जायला तू लागलास र

read more
तु‌ लागला रडायला



.. caption एक दिवस पाळना तो हलला
तु‌ लागला रडायला
तुझी आई खूप खुष झाली
म्हणे
काय करू माझ्या शोन्या ला
तू  शाळेत  जायला लागला 
शाळेत  जायला तू लागलास  र

Bhagyashri Patade

#पर्याय असतात फक्त शोधावे लागतात. #Darknight #Life_experience

read more
"ज्या निर्णयांमुळे आयुष्याला वेगळं वळणं

लागण्याची शक्यता असते,

तिथे स्पीड कमी करावा,

इतकेच नव्हे तर,

क्षणभर थांबावसुद्धा."

©Bhagyashri Patade #पर्याय असतात फक्त शोधावे लागतात.

#Darknight

maddylines

लाडला

read more
मे रास्ता भटकूंगा तो तू हाथ पकड़ेगा
जैसे जैसे बड़ा होगा, हर बात पकड़ेगा
वक़्त् कोइ भी हो तू गुरुर् रहेगा मेरा
मै जानता हुँ, तु आने वाला वक़्त बदलेगा— % & लाडला

avdhut dubule

कधी कधी स्वतःलाच स्वतः मध्ये शोधाव...

read more
कधी कधी स्वतः लाच 
                      स्वतः मध्ये शोधाव...
     कधी कधी 
    मनाशी थोड बोलव..
    अंतरंगी रंगव..
    हळूवार मनला झोपवाव..
    प्रेमाने शांत कराव..
    कधी कधी स्वतःला च
    स्वतः मध्ये शोधाव...
                             कधी कधी
                             सप्तसुरां मध्ये तल्लीन व्हाव..
                             सुरांनी बेधुंद व्हा
                             तालशी थोडस खेळव..
                             मुक्तपणे नाचव...
                            कधी कधी स्वतःला च 
                             स्वतः मध्ये शोधाव..
      कधी कधी 
     विचारंच जाळ थांबवाव
     अनुभवी विवेकान जागव..
     आत्ममग्नी डुलत झुलव...
     अखंड स्वानंदी रमाव.....।
                 अवधुत...... कधी कधी स्वतःलाच 
स्वतः मध्ये शोधाव...

Sachin Zanje

शोधात.....

read more
शोधात....

माहीत नव्हतो 
आजवर कुणाच्या शोधात होतो.
माझ्या मनासारखं असेल कोणतरी
त्याला शोधत होतो.

कधी एकांतात 
ते गुण मी जुळवत होतो.
तर कधी बोलण्यातून 
तो सुर मी ऐकु पाहत होतो.

माझ्या प्रश्नाचे उत्तर मी
 इतरांवर तर नाही लादत होतो.
 असा ही कधीतरी विचार
 मी ही कधीतरी मलाच करत होतो.

आहे त्याला स्विकारून अन् स्विकारून आहे ते
असा ही गोंधळुन प्रश्न मी मित्रांना करत होतो.
पण एक नियम लक्षात ठेवला होता मी नाण्याची एक बाजु तर दुसरी बाजु ती नक्किच असेल हे जाणून होतो.

वेळेनुसार वेळ निघुन गेला
माहीत नव्हते माझा असा तो  स्वभाव विसरलो होतो.
आणि आज दिसले तुझ्यामध्ये तो मला
जीच्यासाठी कधीतरी मी असा वेडा होतो.

कवी - सचिन सदाशिव झंजे. शोधात.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile