Nojoto: Largest Storytelling Platform

New गाणं म्हण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाणं म्हण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाणं म्हण.

Related Stories

sandy

#सांगा कसं #जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत ? तुम्हीच ठरवा.. डोळे भरून तुमची आठवण कुणी तरी काढतच ना! उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढत #story #nojotophoto

read more
 #सांगा कसं #जगायचं ? 

कण्हत कण्हत की  गाणं म्हणत ? 
तुम्हीच ठरवा..

डोळे भरून तुमची आठवण कुणी तरी काढतच ना! 
उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढत

Vikas Salve

#तु फक्त हो म्हण

read more
*तु फक्त हो म्हण..*

तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..
तु सोबत असलीस की,
आनंदाचे क्षण जगून घेईन..

मनातलं कोडं मी सोडून देईन,
मनाला मन मी जोडून पाहीन..
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..

असतात गं प्रत्येकाचे स्वभाव वेगळे,
गुणदोषासह तरीही तुला काळजात कोरून ठेवीन..
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..

कधीतरी वाटतं,
कुणीतरी आपलं हक्काचं असावं,
काळजात कायमचं घर करून बसावं..
म्हणुन म्हणतो,
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन,

*विकास साळवे,पुणे*

©Vikas Salve #तु फक्त हो म्हण

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more
mute video

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

read more
mute video

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more
mute video

shantanu Sonawane

तु फ़क्त हो म्हण...💖

read more
मी तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन मी तुलाच  , 
सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी ;
तु फ़क्त हो म्हण... 💖
जीवनाच सोन करेन मी सगळ सुख मी तुला देइन  , 
तु फ़क्त हो म्हण...💖
या जगाला सुद्धा जिन्कून दाख्वेन मी  , 
प्रेम काय असत हे दाखवुन देइन मी ;
तु फ़क्त हो म्हण...💖
माझ्याबरोबर सदा रहा अशीच साथ देत रहा, 
मला तुझ्या प्रेमात पडु दे जरा ;
तु फ़क्त हो म्हण...💖 तु फ़क्त हो म्हण...💖

Ravi bagul

तू फक्त हो म्हण

read more
♥ मी तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन 
मी तुलाच सुखी ठेवण्यासाठी 
कष्ट करेन मी 
तु फ़क्त हो म्हण... 
जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देईन
तुझीच पुजा आयुष्यभर करेन मी
तु फ़क्त हो म्हण...
या जगाला सुद्धा जिंकून
दाखवेन मी
प्रेम काय असत हे
दाखवुन देईन मी
तु फ़क्त हो म्हण...
माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर
देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे
जरा
तु फ़क्त हो म्हण... तू फक्त हो म्हण

Sanjay Shinde

#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता

read more
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू 
अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू 
माझ्या मनातली...||ध्रु||
तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर.
देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१||
आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं.
सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२||
माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात.
सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३||

©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)

yogesh atmaram ambawale

माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #Music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग

read more
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत???
#गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab
#मराठीcollab
 दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप ग

Suhas Athawale

तु फक्त हो म्हण; एवढं प्रेम करायचं आहे, कि; जेव्हा मि तुझ्या समवेत येईल तेव्हा माझ्या नावाप्रमाणेच्; "सु_हास्" तुझ्या दर्पणात् दिसेल, तु फक #proposeday #मराठीकविता

read more
तु फक्त हो म्हण;
एवढं प्रेम करायचं आहे, कि;
जेव्हा मि तुझ्या समवेत येईल तेव्हा माझ्या नावाप्रमाणेच्;
"सु_हास्" तुझ्या दर्पणात् दिसेल,

तु फक्त हो म्हण;
तुझ्यासाठी चंद्र-तारे नाही;
तर, आनंदमय सहवास नक्की आणेल,

तु फक्त हो म्हण;
सगळ्या प्रवासात संकटाना तुझ्या माझ्या उरी घेईल,
यदा-कदा मीच संकट झालो; मि हि हारून जाईल,

तु फक्त हो म्हण;
"सु" 'हास' तुझ्या आयुष्याला देऊन;
हा 'सुहस्'हि निघून जाईल...
तु फक्त हो म्हण;
मि तुझा तर सैदव आहे,
पण, तु फक्त हो म्हण....💝

©Suhas Athawale तु फक्त हो म्हण;
एवढं प्रेम करायचं आहे, कि;
जेव्हा मि तुझ्या समवेत येईल तेव्हा माझ्या नावाप्रमाणेच्;
"सु_हास्" तुझ्या दर्पणात् दिसेल,

तु फक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile