Nojoto: Largest Storytelling Platform

New बिकट वाट वहिवाट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बिकट वाट वहिवाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बिकट वाट वहिवाट.

    PopularLatestVideo

Paras

अब काट टिकट #Memes

read more
mute video

Chaudhary Krishna jaat

जाट के ठाट

read more
Aur batao kiski sarkar banegi is baar? कदै म्हारै तै भी घड़ी
बात कर लिया कर
आज हाम तरस रै सा
काल ने तु तरस जागी जाट के ठाट

Pravin Rane

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट #Quotes

read more
कोकण  म्हणजे लाल मातीतली  वाट❤️
आणि निसर्गाचा थाट 🌴🌴

©Pranv Rane कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट

Irfan Saeed

5000 का टिकट बिका बाप रे बाप😜😂 जय नोजोटो माता 🤓 कोई बताएगा 40 टिकट कहा बिके????? ए राजू कहा है रे तू 😜 POOJA UDESHI SumitGaurav2005 #Comedy

read more
mute video

Uday Barde

वहिवाट

read more
# वहीवाट #

       लाल बुंद उजळली
       सुवर्ण केशरी दिशा !
       माग घेत सटकली 
       हळूच धुंद ती नीशा !!

              रान  हिरवे  डोलते
              पालवी लागली झुलू !
              धुंदीत गंध बोलती 
              वाऱ्यास येतसे हसू !!

        कळी एक उमलली
        भ्रमर चालले कुठे !!
        झुरुन आत आतही
        वेड धावले ते  तिथे !!

               हळू मिटती पाकळ्या 
               सांज येताच ही फुले !!
               मिठीत झोपले कुणी
               भ्रमर ते ही लोपले !!

        चालते अशीच वाट 
        प्रणय  फुलतो इथे 
        दरी  संपताच घाट 
        उसळी मारतो तिथे !!

                    उदय बरडे.नांदेड .

©Uday Barde वहिवाट

Shankar kamble

*गर्द दाटला अंधार सभोवती* 
 *हरवून गेल्या वाटा* 
 *वादळात भरकटे किनारा* 
 *नेती दूर लाटा* 

 *हाती गवसले होते काही* 
 *क्षणांत निसटून गेले* 
 *प्रकाशातले जगणे सरले* 
 *घन अंधारून आले* 

 *क्षणिक सुखाचे रंग फसवे* 
 *मोहवी मन चार क्षणाला* 
 *बहर सरता येई पानगळ* 
 *एकाकी जग भास उद्याला* 

 *नभांगणी तळपती अविरत* 
 *अगणित तेजोराशी* 
 *काळोखाचा श्राप भोगतो* 
 *काजवा मी मंद प्रकाशी* 

 *माझ्याच कोशी गुरफटलो* 
 *विणले अभासी जाळे* 
 *उतरता भोग समाधी* 
 *निवळले गढूळ जळ निळे*

©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल 

#Moon

Narayan Sontakke

"वाट"

read more
mute video

milind sarkate

#वाट

read more
भिरभिरती नजर माझी 
सारखी तुला शोधत आहे 
भेटीच्या पहिल्या किनार्यावर
वाट शेवटची बघत आहे 
💔😭 #वाट

कवी दिपक सोनवणे

वाट

read more
एकटाच आहे मी माझ्या 
यशाच्या शिखराचा वारकरी
असाव्या खूप काही परीक्षा
पण नसावं कुणीही भिकारी वाट

कवी दिपक सोनवणे

वाट

read more
आपल्या ध्येयाची वाट अशी 
असली पाहिजे की 
इतर लोकांनीं त्याचे वेळोवेळी
अनुकरण केले पाहिजे वाट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile