Nojoto: Largest Storytelling Platform

New निसर्गावर घोषवाक्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निसर्गावर घोषवाक्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गावर घोषवाक्य.

    PopularLatestVideo

Sonchapha

"मतदान घोषवाक्य स्पर्धा" #Bheed #मराठीविचार

read more
"घोषवाक्य स्पर्धा"
"माझे मत"---"माझे भविष्य" 

("एका--एका मताचे महत्व; 
"एका मताचे विशेष सामर्थ्य"")
 
१) "काजू वर काजू बदाम काजू"
आपले मत द्यायला मुळीच नका लाजू".......!!!

२) "आपले एक मत योग्य उमेदवारास दया"
"लोकांचा नवीन मताचा दृष्टिकोन बदला"

३) "आपले एक मत वाया जाऊ देऊ नका" 
"योग्य उमेदवारास निवडून देण्यास मागे हाटु नका"

४) "आपले मत-आपला हक्क; आपली जबाबदारी; आपला अधिकार गमावू नका"
"योग्य उमेदवारास मत देण्यास माघार घेऊ नका"..!!
 
५) "जनतेसाठी--जनसेवा" "जनसेवेसाठी-निवडणूक"; "निवडणुकीसाठी-मतदान"; 
"मतदानासाठी लोकशाही" 
"हाच आपल्या लोकशाहीच्या सर्व-धर्म सहिष्णुतेच्या वाटचालीसाठी चा एकमेव मार्ग".......!!!

६) "दानात दान रक्तदान; अन्नदान; आणि मतदान; "मतदान करा; आणि आपल्या अधिकारासाठी; लोकशाहीच्या विकास कार्यास जनसेवेसाठी मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवारास पाठिंबा द्या.....!!!

७) "आपले-मत" देशाचा विकास; 
"आपली निवडणूक" "देशाची शान"......!!!

८) "आपले एक-एक मत देशाच्या विकास कार्यास प्रगती पथावर नेऊन पोचवू शकते, त्यामुळे आपले एकही मत वाया घालवू नका.....!!!

९) "एका मतामुळे खूप काही बदलू शकते,
एक-एक मत हेच काळ चालवू शकते....!!!

१०) "शक्ति आहे एका मताची"
जाणीव आहे विकासपर्वाची"......!!!

©Sonchapha "मतदान घोषवाक्य स्पर्धा"

#Bheed

अल्पेश सोलकर

आपण निसर्गात हरवणे हा नव्हे " गुन्हा " पण आपण निसर्गाला हरवायला लावणे हा " जुलूम " Alpesh Solkar #tree #treecut

read more
आपण निसर्गात हरवणे हा नव्हे
 " गुन्हा "
पण
आपण निसर्गाला हरवायला लावणे हा
" जुलूम " आपण निसर्गात हरवणे हा नव्हे
 " गुन्हा "
पण
आपण निसर्गाला हरवायला लावणे हा
" जुलूम "
Alpesh Solkar 

#tree #treecut

Rajendrakumar Shelke

वेध निसर्गाचा #Shayari

read more
*विषय:-मज वेध लागले*

*************************
धरतीला हि आस
आता रे तुझ्या *मिलनाची,*
मज वेध लागले
पावसाच्या *जलधारांची.*

मज वेध लागले
मातीचा सुगंध *घेण्याचे,*
पहिल्या पावसात
मनसोक्त ते *भिजण्याचे.*

मज वेध लागले
हिरव्यागार *शृंगाराचे,*
निसर्गाचा सोहळा
डोळे भरून *पहाण्याचे.*

मज वेध लागले
ऊन पावसाच्या *खेळाचे,*
सृष्टीच्या सोहळ्यात
आनंदाने *बागडायचे.*

मज वेध लागले
इंद्रधनू *रंगाचे,*
निरभ्र आकाशात
पक्षी बनून *उडण्याचे.*
------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke वेध निसर्गाचा

pallavi patil

निसर्गाची सौंदर्यासक्ती #poem #nojotovideo

read more
mute video

कवी - के. गणेश

निसर्गाचे रंग

read more
निसर्गाचे मुळ रंग
माणूस खोडत आलाय,
अन् मनावर दुःखाचे
ओरखडे ओढत आलाय.!

@kganesh निसर्गाचे रंग

Rohit Saw

निसर्गाचे नियम #findingyourself

read more
जर तुम्हाला  कधीही कोणीही तुमच्या मन दुखावलेले आहेत तर.... 
निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे. 
बोलतात ना ज्या झाडांवर गोंड फळ असतात त्याच
झाडावर लोक जास्त दगड मारतात.... 
 
याच निसर्गाच्या नियम आहे. निसर्गाचे नियम

#findingyourself

Aniket girdhar maind

एकरूपता ती निसर्गाशी #poem #nojotophoto

read more
 एकरूपता ती निसर्गाशी

Sumedh Raja

हे निसर्गा....

read more
ना बोलणं ना चालणं असं मूक राहू तरी कसं?? हे निसर्गा घे मला तुझ्या कुशीत आता थकलो मी खूप😢 हे निसर्गा....

Mission for Passion to change to INDIA

निसर्गा ला जपून राखा हात निसर्गा चा पकडून राखा - संतोष

read more
निसर्गा ला जपून राखा 

हात निसर्गा चा पकडून राखा 

- संतोष

©Mission for Passion to change to INDIA निसर्गा ला जपून राखा हात निसर्गा चा पकडून राखा - संतोष

Tormal Bharti

प्रेमात निसर्ग,निसर्गात प्रेम #Love

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile