Nojoto: Largest Storytelling Platform

New धुंदी फुलांना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धुंदी फुलांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धुंदी फुलांना.

Related Stories

    PopularLatestVideo

Manas Joshi

धुंदी.

read more
धूंद झाला सूर्य आज,
सूना झाला चंद्रमा.
धुंद झाली पल्लवी अन्
धुंद झाला कारवा. धुंदी.

Vrishali G

धुंदीत गंधित... #मराठीकविता

read more
mute video

Arora PR

धुंद #कविता

read more
mute video

Shahaji Chandanshive

धुंदीत यौवनाच्या ...

read more
धुंदीत यौवनाच्या 

धुंदीत यौवनाच्या बहरून आज काया 
लवकर ये सख्यारे जाईल रात वाया .....

एकांत आज समया लुटण्या बहार ये तू 
झिंगुन रात्रं अाहे पिवूनि घे नशा तू 
रागावलास कारे का केली कठोर माया .....

गात्रे फुलून आली घेण्या तुला मिठीत 
दाबू किती उमाळा या घट्ट कंचुकीत 
डोळे अधीर झाले तुज देहात साठवाया .....

भेटीस आज आपुल्या झाले कीती दिवस 
विसरलास कारे तू त्या धुंदावल्या क्षणास
बेभान आज मी रे तू ये रात जागवाया .....
***
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive धुंदीत यौवनाच्या ...

vishnu thore

अक्षरचित्र -धुंदी कवी -ज्ञानेशवर भामरे शिरपूर,धुळे. #nojotophoto

read more
 अक्षरचित्र -धुंदी
कवी -ज्ञानेशवर भामरे
     शिरपूर,धुळे.

प्रल्हाद दुधाळ

#बंदीफिराया विडंबन गीत मूळ गाणे... धुंदी कळ्यांना #poem

read more
mute video

Samreen.Guraya

#धुंदली यादे #princess

read more
🥀धुंदली सी यादें है कुछ, 
जो अभी तक पीछा नहीं छोड़ती, 
इन यादो को मिटाने कि चकर मे, 
मे खुद मिटती जाती हु !!💔
-samreen❣️ #धुंदली यादे #princess

nitin kumar

धुंद #Suicide #शायरी

read more
कही धुंद  मे खो गया हैँ.
हुनर मेरा.
जब से पैसे कमाने की.
दौड़ मे लगा हु!

©nitin khatarker धुंद 

#Suicide

jyotsana vashisht

#आंखे मुंदी ❤️🤗

read more
आंखे मूंदी तो पास
नज़र आए,
और खोली तो कहीं 
भी दिखाई न दिए। #आंखे मुंदी ❤️🤗

Shahaji Chandanshive

फुलांचा गांव

read more
फुलांचा गांव 
गांव हा फुलांचा होता काटे न मी पाहिले 
सज्जनांच्या संगतीला आयुष्य मी वाहिले ....

सुख शांती होती तिथे अन माणसांना भावही 
माणसाच्या गावात होता रंक आणि राव ही ....

नव्हती माहीत जात तिथे आणि धर्मही कोणता 
एक होता गाव शिव अन सगळ्यांचा पाणवठा ...

जाणत्याचा आब अन नेनत्याचा राब होता 
चुकणाऱ्या पावलांना रोखणारा जाब होता ....

निर्माल्य फ़ुलांचे व्हावे तशी कां झाली माणसे 
दर्वळणाऱ्या मातीस तिथे आज कां गंध नसे ...

रीत नवी ही जगण्याची जाणीवही आली नवी 
माणसांना तोलण्याला इथे परिमाणेही नवी नवी ...

माणसांच्या गर्दीत आज शोधतो मी गावास त्या 
नमतो मी माथा तिथे जन्मलो मातीत ज्या ...
***********
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive फुलांचा गांव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile