Find the Latest Status about एकादशीच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकादशीच्या शुभेच्छा.
प्रकाश साळवी
*** हायकू*** विठ्ठल .. ------------ सावळा विठू गळा तुळशीमाळ वाजवा टाळ ** हा ऊपवास नित्य एकादशिचा लाभ विठूचा ** मुखी विठ्ठल नामाचा हो गजर अपरंपार ** पाप मोचनी व्रत एकादशीचे हो पुण्याईचे ** अंतरी विठू नाम घेशिल किती मना विश्रांती ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे Mob. 9158256054 एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
अश्लेष माडे (प्रीत कवी )
स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छा
Upendraraj Devadhe
संक्रातीच्या सणात व्हा सुखी काम एक मजसाठी करा तीळ गुळ जाऊ द्या ओठी मुखाने गोड गोड बोला . HAPPY मकरसंक्रांती उपेंद्रराज देवढे(सप्तरंगी ) शुभेच्छा
राजेंद्रभोसले
हुतात्म्यांच्या वारशाचे नवक्रांतीचे बळ वैभव काका एक झंझावाती वादळ।।धृ।। वाळव्याच्या खोऱ्यातील जनतेचे नेतृत्त्व क्रांतिवीरांच्या विचारांचे समतेचे कर्तृत्व लोकशाही रुजवण्या विकासाचे तळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी उभारले दळ।। १ 0 शुभेच्छा