Nojoto: Largest Storytelling Platform

New वस्तुस्थिती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वस्तुस्थिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वस्तुस्थिती.

    PopularLatestVideo

somnath gawade

येथे रस्तेच नाही तरी
माणसे सुद्धा उखडलेली आहे.
सरकारी योजनाचं ठीक आहे; 
परंतु, माणसांची स्वप्नपूर्ती सुद्धा 
रखडलेली आहे.
 #वस्तुस्थिती

श्रीमंत हेमंत मानकर

वस्तुस्थिती #story

read more
गेलाच नाही अजून पावसाळा.. 
वेटिंग वर आहे हिवाळा.. 
पण, दिवाळी चा  झाला ना  दिवाला.. 
एकेक सरकार चा पाय गुण असतो बाबा.. वस्तुस्थिती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile