Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारून सांगतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारून सांगतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारून सांगतो.

    PopularLatestVideo

yusuf sayyad

दोष तुझाच सांगतो #मराठीकविता

read more
mute video

Pandit Autade

अप्रतिम विचार असे विचार ठेवावे असे नामदेव महाराज सांगत #जीवनअनुभव

read more
mute video

Jk Style Jadhav

आपण एखाद्याला आपला काही personal सांगतो त्यावेळी काही वेकती ते आईकताना रडून आईकतात आणि इतरांना सांगताना हसत सांगतात.😔😔 #nojotophoto

read more
 आपण एखाद्याला आपला काही  personal सांगतो त्यावेळी काही वेकती ते आईकताना रडून आईकतात 
आणि इतरांना सांगताना हसत सांगतात.😔😔

Rashmika Gupta

अश्रूंना सांगाव लागत नाही बाहेर यायला, डोळ्यांना सांगाव लागत नाही एकटक पहायला, कानांना सांगाव लागत नाही ऐकुन घ्यायला, ह्रदयाला सांगाव #poem

read more
अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव लागत नाही
धकधक करायला,
नाकाला सांगाव लागत नाही
श्वास घ्यायला,
मग प्रेम तरी सांगून कस होणार?
कोणाला सांगाव लागत नाही
प्रेम करायला......
Amit... अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव

Someshwar D

शब्द माझे सांगती.. #Galaxy #मराठीशायरी

read more
जगायचे 'वांदे' झाले तरी चालतील पण आपले 'खांदे' कुणाच्या बंदुकीसाठी द्यायचे नाहीत.

©Someshwar D शब्द माझे सांगती..

#Galaxy

Sandeep Atmaram Ingle

पण सांगता येत नाही...

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile