Nojoto: Largest Storytelling Platform

New काहीसे झाले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काहीसे झाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काहीसे झाले.

    PopularLatestVideo

Rekha Puttewar

कधी कधी आपल्या भूतकाळातील काही गोष्टी अचानक समोर येऊन उभ्या राहतात.. असच काहीस आभासोबत झाले..

read more
mute video

RJ कैलास नाईक

#शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले काही मतले ओळीत येऊन खास झाले चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

read more
शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो
हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले

सत्याला किंमत नसते हो फसव्या जगात
हळव्या मनालाच नेहमी वनवास झाले

जगल्यावर गझलेतील वास्तववादी शेर
 सुखाचे क्षणभर का होईना भास झाले
             RJ कैलास #शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

Kamlesh Singh

इश्क़ करने वाले कितने भोले-भाले होते है, जिसने चखा उसके जुबान पर छाले होते #शायरी

read more
mute video

fakttuzyasathi_sagla_kahi

निभावयच होत ते काही पूर्ण नाही माझे झाले ..... #Night

read more
काही महिने बोललो नाही 
पण हा प्रेमवेडा मात्र तुझ्याच फोन ची वाट बघत बसला .......
पण काहीसे अंतर आपल्यात झाले ......
आयुष्यात तुझ्याशी एक अतूट नात निभावयच होत ते स्वप्न काही पूर्ण नाही माझे झाले .....
                                
                                                      यश.... निभावयच होत ते काही पूर्ण नाही माझे झाले .....

#Night

Kunal Salve

काहीपण वाटणं हे प्रेम असतं आणि समोरचा जर काहीपण बोलला तर काहीच प्रेम त्याचं उरलेलं दिसतं #storyoflove #marathiquotes #BreakUp #Lines

read more
असाच हातात हात तिचा घेऊन
किनाऱ्यावर फिरतांना
किनाऱ्याची वाळू 
माझ्या पायाला चटके देत होती
सुर्य आग ओकत होता
जणू त्याला समुद्र गारठलेला दिसत होता
समुद्र एकदमच शांत.
पाणी असून तहानेने व्याकुळलेला,
लाटा मेलेल्या पाहून वाराही स्पर्श करू पाहत नव्हता.

मला हे सारं तेव्हा वाटलं जेव्हा तिने
ऐकना बोलून,
प्रेमात जर त्याग असेल आणि तो
मी माझ्या फॅमिलीसाठी केला तर 
कसं विसरणार रे मी एक कुणाल होता ?  काहीपण वाटणं हे प्रेम असतं
आणि समोरचा जर काहीपण बोलला तर 
काहीच प्रेम त्याचं उरलेलं दिसतं 

#storyoflove
#marathiquotes 
#breakup 
#lines

Akshay Sonar™

काहिस तुझ काहिस माझ अस काही असावं #dreamstory #Hope #dedicatedtosomeone #lovequotes #loveforyou #yqtaai #yqmarathi #yqdidi

read more
मैत्रीत प्रेम असावे, की प्रेमात मैत्री असावी...
 तुझ्यात मी असावे की माझ्यात तू असावी....
 सोबत तुझी असावी की सोबतीला तू असावी,
 तुला मी कळावा, की तू मला कळावी...
 काळजीत स्वार्थ असावा, की स्वार्थात काळजी असावी,
तुला मी जपावे, की मला तू जपावे... 
तू माझ्यावर रुसावे की तू मला मनवावे, 
आपल्यासाठी जग असावे की आपलच जग असावे, 
काहीस तुझ अन् काहीस माझ अस आपल काहीसे असावे...
जे पण असावे ते फ़क्त आपल दोघांचेच असावे.... काहिस तुझ काहिस माझ अस काही असावं #dreamstory #hope  #dedicatedtosomeone  #lovequotes #loveforyou #yqtaai #yqmarathi #yqdidi

Samadhan Navale

#कधी इतकं प्रेम झालं...काही कळलंच नाही #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीच दिसतं नाही... #काहीचदिसतंनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuot #YourQuoteAndMine

read more
मन स्वच्छ आपले,
वाईट असे काहीच दिसत नाही.
कुणालाही कुणाबद्दल काहीही सुचो
आपल्याला काही वाईट सुचत नाही.
सर्व चांगले आपल्यासाठी
मनात विचार ही चांगले सर्वांसाठी.
कुणीही कितीही वाईट पाहीले तरी
आपल्याला मात्र काहीच वाईट दिसत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काहीच दिसतं नाही...
#काहीचदिसतंनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuot

Dil se

mute video

Omprakash Totawad

सोड जाऊदे झाले ते झाले #poem

read more
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले
आता का रडतोय  सोड जाऊदे, झाले ते झाले..

नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले
आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले..

संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले
आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले..

तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले
तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले..

      ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile