Nojoto: Largest Storytelling Platform

New एकल्या विठुरायाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकल्या विठुरायाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकल्या विठुरायाला.

Related Stories

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

 #विठुराया

शब्दवेडा किशोर

पांडूरंग म्हणजे वारकर्‍यांच्या गळ्यातली तुळशीची माळ
पांडूरंग म्हणजे रखुमाईचं कुकंवानं मळवटलेलं कपाळ
पांडूरंग म्हणजे भक्त पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर
अठ्ठावीस युगं जगउद्धारासाठी उभा असलेला अनंत काळाचा देव
पांडूरंग म्हणजे तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ
पांडूरंग म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भक्तीच्या नांगराला सोन्याचा फाळ
पाडूरंग म्हणजे कायम आठवणीतले भक्तीमय छत्र
पांडूरंग म्हणजे संतमहंतांचा सुवर्ण आयुष्यकाळ 
वारकर्‍यांकरीता हिरवागार झालेला रानमाळ
पांडूरंग म्हणजे वारकर्‍यांच्या गळ्यात स्थिरावलेली
सोन्यापेक्षाही श्रेष्ठ तुळशीची माळ
पांडूरंग म्हणजे वारकर्‍यांना स्वप्नात भासलेला
जन्मोजन्मीचा सुवर्णमय सुखबरसातीचा काळ
पांडुरंग म्हणजे हरीभक्तांचा अविट असा जागर
पांडुरंग म्हणजे मायेचा पाझर
पांडुरंग म्हणजे तिन्ही जगाचे खरे सार
पांडुरंग म्हणजे वारकऱ्यांचे खरे अस्तित्वरूपी माहेर अन् सासर

©शब्दवेडा किशोर #विठुराया

Vishal Chavan

विठुराया..
कुशीत परत घे मला..
पुन्हा माझा हो विठ्ठला...
शरीर मन आत्म्याचा,
 होऊ दे आज गोपाळकाला...

विटलो अती प्रपंचाला..
सांग सांगू कुणाला...
मन भारी लंपट हे विठू..
लाज नाही त्याला....

नाही कुणी सखी इथे,
कुणी नाही सखा रे..
खूप फिरलो निराश होऊन..
पाहिला जग अख्खा रे...

निराश होतो म्हणून फिरलो..
फिरुनही निराशा झाली रे...
आज प्राणाला प्राणांतिक..
याद तुझी बघ आली रे....

पुन्हा आपलंस कर..
कुणी नाही तुझ्याविना...
भक्तास तुझ्या हे पांडुरंगा..
विरह आग सोसवेना..

Vishaal/Aadinaath 
09-07-21













.

.

©Vishal Chavan #विठुराया #आर्जव

Jiyansh Photography

mute video

ॲड. शिवाजी खाडे

विठुराया फगत पाणी त दे रे.....😢

read more
mute video

Supriya Yewale

#romanticmusic जर आपल्या गरजा पूर्ण झाल्या तर आयुष्य काय कळणार आपल्याला💯🤞 #मराठीविचार

read more
mute video

हिमांशु ममगाईं

कल्या बल😃

read more
सांवला

कल्या कल्या बल😃

Santosh pawara

एकलव्य

read more
संतोष पावरा लिखित , 
      आदिवासी पावराबोली भाषा में कथा        
 ( इंद्रधनुष्य नी, एकलव्य धनुष्य ..!! )

      इंद्रधनुष्य नही,  एकलव्य धनुष्य...!

प्रकृति का शिष्य शौर्य वीर एकलव्य था 
जिसनें कुत्ते के मुह में सात बाण इस तरह की 
कौशलोंसे चलाया था ,  की कुत्ते को जरा सी भी 
खरोच  न आयी । और कुत्ते का मुह बंद हो गया । 
दुनिया का सर्वश्रेष्ठ धनुर्धर एकलव्य ही है तो फिर,  
इस  सृष्टि के सात रंगों को इंद्रधनुष्य क्यो कहे ? 
शब्दो का फेर यह तो सबसे बढ़ा षडयंत्र है! 
 इसलिए इन सात रंगों को
 एकलव्य धनुष्य कहना उचित है । क्यौंकि 
 इंद्र का शस्त्र तो वज्र था न  ।पर 
 आदिवासी बच्चे का जन्म हुआ तो
 उसकी नाभी/ नाळा 
तीर से काटने की प्रथा है 
और किसी भी आदिवासी की 
मैयत पर उसकी चिता के साथ
 उसका धनुष्य  बाण  रखना अनिवार्य है 
उस, मरे आदमी के नाम से  हवा में बाण छोडे जातें है
 तब  विधी होती है यह आज भी हमारी  प्रथा है । एकलव्य

सतीश देशपाडे

खपल्या

read more
खपल्या धरल्या आता
तुझ्या जुण्या आठवांनी
आता त्रास इतका होत नाही
ह्याचा अर्थ असा नाही की मी खपल्यांना हात लावत नाही
सतीश + खपल्या

Ashutosh Bhardwaj

एकलव्य

read more
माना के अब एक अंश अधूरा है।
पर अब आत्मसम्मान पूरा है।।

बिना ड़रे - बिना छले, कर दिया त्याग।
द्रोण सोचते है बालक एकलव्य अभी भोला है।।




आशुतोष भारद्वाज




.
.

© आशुतोष भारद्वाज एकलव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile