Nojoto: Largest Storytelling Platform

New फितुरांच्या खांद्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फितुरांच्या खांद्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फितुरांच्या खांद्यावर.

Related Stories

    PopularLatestVideo

Balu Ghatvisave

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,,,

read more
जिंदगी एक सुहाना सफर है,,, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,,,

अल्पेश सोलकर

किनाऱ्यावर एकटा फिरताना तिच्यासारखी कोणीतरी भासली.. हात हातात,डोकं खांद्यावर जुन्या आठवणींना वाव देऊन गेली.. © अल्पेश सोलकर #yqtaai alpeshs #alpeshsolkar

read more
किनाऱ्यावर एकटा फिरताना
तिच्यासारखी कोणीतरी भासली..
हात हातात,डोकं खांद्यावर
जुन्या आठवणींना वाव देऊन गेली.. किनाऱ्यावर एकटा फिरताना
तिच्यासारखी कोणीतरी भासली..
हात हातात,डोकं खांद्यावर
जुन्या आठवणींना वाव देऊन गेली..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpeshs

sandy

काय करायचं या लोकांचं ??? 😳😳☹️☹️ यांचा जीव वाचावा म्हणून रेल्वे प्रशासनाने #पृथ्वीतलावरचा_यमराज भाड्याने ठेवलाय, गावला की थेट यमाच्या खांद् #nojotophoto

read more
 काय करायचं या लोकांचं ??? 😳😳☹️☹️

यांचा जीव वाचावा म्हणून रेल्वे प्रशासनाने #पृथ्वीतलावरचा_यमराज भाड्याने ठेवलाय, गावला की थेट यमाच्या खांद्

Sharmila'S Diary

मला फक्त तुझ्या सोबत हसायचे आहे तुझ्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे आहे मन मोकळे करून तुझ्या गप्पांमध्ये हरवायचे आहे हरवून स्वतःला #poem #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion #nojoto_lovepoem

read more
मला फक्त तुझ्या 
सोबत हसायचे आहे
तुझ्या खांद्यावर डोके 
ठेवून रडायचे आहे
मन मोकळे करून
तुझ्या गप्पांमध्ये 
हरवायचे आहे
हरवून स्वतःला
तुझ्यात शोधायचे आहे
मला काहीच नको
फक्त तुझी सावली 
बनून जगायचे आहे
नशिबाच्या या खेळात
तुला नेहमीच जिंकायचे आहे
#uwots मला फक्त तुझ्या 
सोबत हसायचे आहे
तुझ्या खांद्यावर डोके 
ठेवून रडायचे आहे
मन मोकळे करून
तुझ्या गप्पांमध्ये 
हरवायचे आहे
हरवून स्वतःला

sandy

जेव्हा तुझ्या अंगाला, लग्नाची हळद लागेल... तेव्हा मला शेवटचं, उटणं लागेल... जेव्हा तुझ्या अंगावर, अक्षता पडतील... तेव्हा माझ्या अंगावर, शेवट #story #nojotophoto

read more
 जेव्हा तुझ्या अंगाला,
लग्नाची हळद लागेल...
तेव्हा मला शेवटचं,
उटणं लागेल...
जेव्हा तुझ्या अंगावर,
अक्षता पडतील...
तेव्हा माझ्या अंगावर,
शेवट

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्मतो जेव्हा मनुष्य हातावर येतो,
सारे काही सोडून...
परतीच्या प्रवासाला जाताना,चार खांद्यावर जातो.
सोबत काहीच नसते,सारे काही इथेच सोडलेले असते,
रिकाम्या हाताने येऊन रिकाम्या हातानेच जावे लागते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे
एक नवीन विषयासोबत..
आजचा विषय आहे

सारे काही सोडुन...
#सारेकाहीसोडुन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा संघर्ष... #माझासंघर्ष हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या वाटेवर रोज एक नवा धडा शिकत आहे,
प्रत्येक वळणावर समोर एक नवा संघर्ष घडत आहे.
एक ना अनेक जबाबदारीचे ओझे,खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
आयुष्याशी चाललेला माझा संघर्ष,मी चांगलाच लढत आहे.
जाणीव आहे मला,हारणार नाही कधी मी ह्या संघर्षाशी,
माझा संघर्ष हा अटळ आहे,माझ्या प्रत्येक कर्तव्याशी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझा संघर्ष...
#माझासंघर्ष
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

sandy

एक काम अजून करायचय कुणावर तरी जीवापाड प्रेम करायचय.. ती वाट पाहतेय म्हणून, मुद्दाम उशिरा जायचंय रडवा चेहरा बघून तिचा, उगाच मिस्किल हसायचंय #poem #nojotophoto

read more
 एक काम अजून करायचय 
कुणावर तरी जीवापाड प्रेम करायचय..

ती वाट पाहतेय म्हणून, मुद्दाम उशिरा जायचंय
रडवा चेहरा बघून तिचा, उगाच मिस्किल हसायचंय

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओझे #ओझे1

read more
एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे.
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून,
आयुष्याच्या संघर्षाशी लढत आहे. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज सोमवार 
सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर,
नकोसा वाटतो तो सोमवार
पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं,
 
त

Yogesh Ambawale

#परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. ज #Life

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते.

©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत 
 परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile