Find the Latest Status about वाजवू का चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाजवू का चित्रपट.
somnath gawade
एखाद्याला वारंवार 'बजावून' ही चूक सुधारत नसेल तर एक 'वाजवून'पाहा. 😂🤣 #वाजवी
Avinash lad
वाचवू भारताला.. ------------------------------- आज सावरु स्वतःला घरच्या रे गोकुळाला रांगत्याही बालकांचा आज श्वास गुदमरला नकोय खेळ जीवाचा सारी आव्हाने पाळूया कैक येतील विषाणू धाडसाने पळवूया रक्षण करू स्वतःचे नको सोबत कुणाची सहकार्य करू सारे लेकरे आम्ही देशाची न लागो दृष्ट कुणाला लाल माझ्या रे रक्ताला घेऊया काळजी सारे चला पळवू रोगाला देव उभे दिनरात्र रूपे आगळी वेगळी रक्षण करुनी सारे चला वाजवूया टाळी नको काळजी जीवाला सावरु घर आमुचे पूजा भारत मातेला हाल नको ग कुणाचे थकलेना अहोरात्र संकटात देव -देवी नयनी स्वर्ग पाहता आयुष्य ज्योत पेटवी आज सावरु स्वतःला घरच्या रे गोकुळाला आव्हाने घेउनी हाती वाचवूया भारताला ------------------------------------ @अविनाश लाड,राजापूर-हसोळ वाचवू देशाला...
अरविंद शेलार
मावशी.... फटाके बाहेर वाजवा....☺️☺️ .
NEERAJ SIINGH
प्रेम का चित्रण जो मैं कर पाता वो बिल्कुल तुमसा ही दिख जाता रंग जो भरता मैं तरंग के, इंद्रधनुष सा इठलाता, प्रेम का चित्रण जो मैं लिए चित्र तुझमें उभर जाता प्रेम का चित्रण जो मैं कर पाता वो बिल्कुल तुमसा ही दिख जाता #neerajwrites प्रेम का चित्रण