Nojoto: Largest Storytelling Platform

New कुठून आलात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुठून आलात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठून आलात.

Related Stories

अल्पेश सोलकर

कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai

read more
कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो..
वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो
आठवणी मात्र ठेवून जातो.. कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो..
वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो
आठवणी मात्र ठेवून जातो..
© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqtaai

Nagesh munde MN creation

आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द #Life_experience

read more
चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान



पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार



सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार



आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!

©Nagesh munde MN creation आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो  शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taa

read more
सुरुवात करायची आहे,
पण सुरुवात करताना,
सुरुवातीलाच सुरुवात कुठून 
आणि कशी करावी हा प्रश्न सतावतो आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुरुवात...
#सुरुवात1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taa

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कविता कधी सुचते ??
कधी म्हणजे कधी ही सुचते...
उठताना,बसताना,खाताना,पिताना,
कुठे जाताना,कुठून येताना.
कुणाशी बोलताना,कुणाला पाहताना,
वाचताना,ऐकताना,yq ताई चा विषय येताना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Vaishnavi Pardakhe

राधा कृष्णाचे प्रेम तसे अनोखे,राधेला वेळेवर ये म्हणणारा कृष्ण स्वतः मात्र कुठून तरी दुरून तिला बघत लपून बसतो. पुढे पुढे जाणारी सांजवेळ राधेल #Love #RadhaKrishna #radhakrishnalove #प्रेमकविता #love_evening #sumedhmulgadkar #marathilovequotes #sanjvel

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
कसे लिहावे,किती लिहावे,
लिहिताना तुझ्यावर काय लिहावे.
स्तब्ध होते मती विचार करताना,
शब्दच मिळेना तुझ्यावर लिहिताना.
कुठून,कशी सुरुवात करू काहीच कळेना,
दमछाक होते लिहिताना शब्दच जुळेना.
तुझ्यावर लिहू किती नि कसे लिहू,
काहीच कळत नाही नक्की काय लिहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर लिहु किती..
#तुझ्यावरलिहुकिती
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते
पनाफुलांवर दव बिंदू ची रांगोळी असते.
दोन दोन चादर अंगावर ओढुनही,
कुठून नि कशी जाणे थंडी आत घुसत असते.
गुलाबी ह्या थंडीत ही बाहेर फिरावेसे वाटते
कोवळे कोवळे उन्ह अंगावर घ्यावेसे वाटते.
दिवाळी जवळ आल्याची जणू ती चाहूल देते
हुडहुडी अंगात भरते जेव्हा ही गुलाबी थंडी येते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
गुलाबी थंडी...
#गुलाबीथंडी२
#गुलाबीथंडी 
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक नवं पाऊल... #एकनवंपाऊल हा विषय sadhana jadhav यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक नवं पाऊल प्रत्येका कडून पडायला हवं
मोडून काढत जुन्या रूढी नवं काही घडायला हवं.
एक नवं पाऊल नवी क्रांती आणू शकते
झोपलेल्या समाजात नवचैतन्य घडवू शकते.
सुरुवात कुठून नि कुणी करावी इथेच येऊन सर्व थांबते
एक नवं पाऊल उचलताना नको त्या प्रश्नांवर सर्व आडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

एक नवं पाऊल...
#एकनवंपाऊल

हा विषय
sadhana jadhav यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...यशाचे साक्षीदार तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqयशाचे

read more
मेहनत,जिद्द,चिकाटी
प्रत्येक यशात ह्यांचाच हातभार आहे.
कुठून कुठपर्यंत यशाची उंची गाठली
त्या यशाचे हे साक्षीदार आहेत. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...यशाचे साक्षीदार

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

Sainath Bhojane

प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!" प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" ते फक्त म्ह

read more
प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" 
ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!"
प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" 
ते फक्त म्हणते कि ," माझ्याच हृदयात राहतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " काय करतेस तू ?" 
ते फक्त म्हणते कि ."माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " का दूर आहेस तू ?" 
ते फक्त म्हणते कि ," माझ्याच जवळ आहेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " माझ्यावर प्रेम करतेस का तू ?"
ते फक्त म्हणते, " माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" 
ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!"
प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" 
ते फक्त म्ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile