Nojoto: Largest Storytelling Platform

New नाशिवंत देह जाणार सकळ अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाशिवंत देह जाणार सकळ अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाशिवंत देह जाणार सकळ अभंग.

    PopularLatestVideo

vaishali

देह माझा नाशवंतमराठी कविता

read more
🌷देह माझा नाशवंत🌷

देह माझा नाशवंत
सांगा किती टिकणार
आत्मा अमर आहे 
देह एक दिवस मिटणार...!!

तरी मग का अहंकार 
असतो या मनी
कसला करतो गर्व
आपण या जीवनी.....!!

अवयव करुनी दान
व्हावे पुण्यवान
सत्कर्म असते मोठे
मानवा हेचि जाण.....!!

माणुसकी सदा
जपावी काळजात
आंनद सदा शोधावा
इतरांच्या आनंदात.....!! देह माझा नाशवंत#मराठी कविता

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

Rohidas maharaj Sanap

# भक्त ऐसे जाणा जे देही उदास #मराठीसंस्कृति

read more
भक्त ऐसे जाणा जे उदास ।
गेले आशापाश निवारोनी ॥१॥
विषय तो त्यांचा झाला नारायण ।
न आवडे जन धन माता पिता ॥२॥
निर्वाणी गोविंद असे माघे पुढे ।
काहीच साकडे पडो नेदी ॥३॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य ।
घातलीया भय नरका जाणे ॥४॥
श्री.हभप . रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # भक्त ऐसे जाणा जे देही उदास

Arun kumar

हमारा देश अपंग #farmersprotest

read more
आगे है अंधी गुफा 
पीछे खुली सुरंग 
नेताओं ने है बना दिया 
हमारा देश अपंग 
(कुछ अल्फाज़ )
writer : Arun kumar 
कुछ शब्द देश के नाम हमारा देश अपंग 

#farmersprotest

Archana Pol

अभंग #poem

read more
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह।
संसाराचा मोह । सुटो आता ।।१।।

नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध 
मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।।

वासनेचा जाळ । आगीचे मोहळ
देहाचा विटाळ । जळो आता ।।३।।

भावनांचा खेळ। सुखाचे साधन
गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।।

भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा
संतसंग जीवा । जडो देवा ।।५।।

तुझीया भेटीने । उजळो जीवन
हरपावे भान । आनंदाने ।।६।।

©Archana Pol अभंग

vaishali

# अभंग #

read more
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile