Nojoto: Largest Storytelling Platform

New व्यक्तिमत्व चाचणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्यक्तिमत्व चाचणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्यक्तिमत्व चाचणी.

    PopularLatestVideo

श्रीमंत हेमंत मानकर

व्यक्तिमत्व

read more
काय म्हणता.. ?
कधी  हे म्हणता.. 
कधी ते म्हणता.. पण 
निर्विकार स्मित हास्य देतो, 
श्रीमंता,  हेमंता.. 😂 व्यक्तिमत्व

somnath gawade

व्यक्तिमत्व

read more
  एखाद्या 'व्यक्तीला'
  'महत्त्व' आले की
 ती सामान्य न राहता
'व्यक्तिमत्व'होऊन जाते व्यक्तिमत्व

somnath gawade

व्यक्तिमत्व

read more
   ध्येय गाठण्यासाठी 
 रक्ताचं 'पाणी' करून
 कष्टाचं 'चीज' करणारी
   व्यक्तिमत्व दुर्मिळ 
    झालीत. व्यक्तिमत्व

R.K.

कितीही मोठं झालं तरीही आपल्या पेक्षा लहान व्यक्तीला त्याची जाणीव न होई देने हेच खरे व्यक्तिमत्व असते
-R.K. #माणुसकी #व्यक्तिमत्व

Sachin Zanje

व्यक्तीमत्व

read more
जेव्हा तुमच्या बोलण्याचा, कृतीचा, विचारांचा 
प्रभाव इतर व्यक्तीवर पडू लागतो.
  तेव्हा समजून जा की,
  एक व्यक्तीमत्व म्हणून तुम्ही
समाजात उभारत आहात..
                          सचिन.. व्यक्तीमत्व

Rashmi singh raghuvanshi "रश्मिमते"

# व्यक्तित्व #Talk

read more
दोहरे व्यक्तित्व वाले व्यक्ति को समझना मुश्किल हैं, अगर समझ भी गए तो;
उसके यथार्थ पहचान को साबित करना  
मुश्किल हैं। # व्यक्तित्व
loader
Home
Explore
Events
Notification
Profile