Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवलेल्या अमृताचा बेचाळीस ओव्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवलेल्या अमृताचा बेचाळीस ओव्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवलेल्या अमृताचा बेचाळीस ओव्या.

    PopularLatestVideo

Yogesh Harichandra Marke

जात्यावरच्या ओव्या

read more
*ओवी*

दळण दळीते जात्यावं..
गहू तांदळाची रासं...
सांभाळते माझ्या घरा..
माझी आज्जीबाई खास...

दळण दळीते जात्यावर..
हरभरा...शिगभर...
माझ्या घराचा कारभारी .
बाप माझा गं आधार..

दळण दळीते जात्यावं..
पीठ उडे भुरू भुरू ..
आई दैवत घराचं..
तिला आधी नमसकरू..

दळण दळीते जात्यावं..
जीव माहेरा पोरका..
पाठी उभा राही माझ्या..
भाऊ राया पाठीराखा...

दळण दळीते जात्यावं..
माझी लाडकी बहीण..
आसं बावन्न कशी सोनं..
तिचं रुपडं देखणं...

*योगेश मार्के*

©Yogesh Harichandra Marke जात्यावरच्या ओव्या

laxman Ashok Wakte

शब्दकोश अमृताचा #Poetry

read more
शब्दकोश अमृताचा 
कवी लक्ष्मण वक्टे

©laxman Ashok Wakte शब्दकोश अमृताचा

Pratik Patil Patu

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

read more
खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

Sarita Prashant Gokhale

🙏सुप्रभात🙏 आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ काव्यप्रकार :- अभंगलेखन व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई #Ocean #मराठीकविता

read more
🙏सुप्रभात🙏
 
आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ
 
काव्यप्रकार :- अभंगलेखन

व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई

🌹देव माझा भोळा🌹

देव माझा भोळा | सागर दयेचा ||
आधार मायेचा | अंतरात ||  १

जीवनात सुख | अमृताचा प्याला ||
अर्थ हा कळाला | आकाशाचा || २

सुगंधित वारा | श्वासात लाभला ||
त्यालाच भेटला | देव माझा || ३

माऊलीच्या प्रेमा | मोजमाप नाही ||
तिच्या पदी पाही | सारे सुख || ४

पूजता हे रूप | दिसे मज देवा ||
चरणाची सेवा | सदा घडो ||  ५

करता ही सेवा | मोक्ष पदा जाई ||
देव तिच्या ठाई | घरोघरी || ६

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा.सोलापूर 
️️✍

©Smita Raju Dhonsale 🙏सुप्रभात🙏
 
आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ
 
काव्यप्रकार :- अभंगलेखन

व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई

Santosh Jadhav

#पाऊस आठवणींचा... पाऊस आठवणींचा...! चिंब चिंब भिजवून जातो.. पाऊस धुंद आठवणींचा.. थेंब थेंब सांगून जातो.. भाव तो बेधुंद मनींचा.. अजूनही स्

read more
पाऊस आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा..
थेंब थेंब सांगून जातो..
भाव तो बेधुंद मनींचा.. 
अजूनही स्पर्श तरूण तो.. 
तुझ्या माझ्या मिलनाचा... 
दूरदेशी जागवतो.. तो.. 
ध्यास मनी साजणीचा..! 

आठवतो तो पाऊस पहिला.. 
सुगंधाचा दरवळ ओला...
तहानेल्या या भूईला... 
अमृताचा स्पर्श झाला...
कोंब कोंब अंकुरला तो...
ऋणी झाला तो धरणीचा..
चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा....! 

खट्याळ ते थंड वारे.. 
शहारले अंग ते सारे... 
तुला मला भिजवून गेले.. 
प्रेमाचे ते रंग सारे...
रिमझिम तो गीत गातो...
बहर सोबती रातराणीचा... 
चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा....! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #पाऊस आठवणींचा...
पाऊस आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा..
थेंब थेंब सांगून जातो..
भाव तो बेधुंद मनींचा.. 
अजूनही स्

Gundekar Bandhu

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 💁 बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा 🙅‍ खरंच गंभीर गुन्हा आहे! 🙅 🌺🌺 💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय 🍃 पानही हालत #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile