Find the Latest Status about पळत पळत गेलो सासरवाडीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पळत पळत गेलो सासरवाडीला.
Praveen Jain "पल्लव"
पल्लव की डायरी मौसम ले जब अंगड़ाई,बहार बसन्त की आयी खिल गयी कपोले,उमंग चारो ओर छायी चल गयी पुरवाई,खेतो में फसले लहरायी आनन्द मन मे खुशियाँ समायी रंग गुलाल ले हर्षा रहे लोग लुगाई मिट गयी सब दूरियाँ, एक रंगों में रंगाई खुशियाँ जब देती है दस्तक उत्सव त्योहारों का रचायी धरती से उड़े गुलाल,आसमान हर्षायी अनूठे है भारत वासी हर रीतिरिवाजों में जिंदा दिली दिखायी गालो में रंग पोत, अपने पन की मिसाल जलायी होली की हुड़दंग में भी,प्रेम की परिभाषा देती दिखायी प्रवीण जैन पल्लव ©Praveen Jain "पल्लव" #Holi गालो में रंग पोत, प्रेम की परिभाषा सिखाये #Holi
sree
आई दिवस जसा ढळवा, तसे आयुष्य हि ढळत गेले.. नित्य उगवणाऱ्या सूर्या सम तुझे प्रेम उजळत गेले.. - श्रीकांत कांबळे (परभणी) आई दिवस जसा ढळवा.. तसे आयुष्य हि ढळत गेले.. नित्य उगवणाऱ्या सूर्या सम तुझे प्रेम उजळत गेले.. - श्रीकांत कांबळे (परभणी)
कवी - अमोल आलझेंडे
प्रेमाची फुले मी उधळत गेलो मार्गात माझ्या पेरलेले काटे तुडवत गेलो.. लोकांचे दुःख मी माझे मानत गेलो. स्वतःचे दुःख विसरून सांत्वन त्यांना देत गेलो.. लोकांनी जरी छळले मला सहन सारं करत गेलो सल मनाची मनात ठेवून आनंद देत गेलो.. छळतात लोक अजूनही त्यांना प्रेम हास्य देत गेलो मी वागणार नाही त्यांच्यासारखं मनाला माझ्या समजावत गेलो.. प्रेमाची फूले मी उधळत गेलो... ©कवी - अमोल आलझेंडे प्रेमाची फुले. मी उधळत गेलो..
अल्पेश सोलकर
वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो चक्रव्यूह नियतीचे..! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो.. कसा गर्वाच्या मी आहारी गेलो.. शर्यत ससा कासवाची ..! मी सस्यासारखा झोपून गेलो... वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो चक्रव्यूह नियतीचे...! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो.. कसा गर्वाच्या मी आहारी गेलो.. शर्यत ससा कासवाची ..!