Nojoto: Largest Storytelling Platform

New भरणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भरणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भरणार.

Related Stories

    PopularLatestVideo

sandy

दिवाळीचा फराळ.... चकली, चिवडा, करंजी, कडबोळी, अनरसे, शेव, शंकरपाळे, अन् लाडू... या साऱ्यांचे भरणार आहे संमेलन... चिवडा म्हणे होणार मी अध्यक् #story #nojotophoto

read more
 दिवाळीचा फराळ....
चकली, चिवडा, करंजी, कडबोळी, अनरसे,
शेव, शंकरपाळे, अन्
लाडू...
या साऱ्यांचे भरणार
आहे संमेलन...
चिवडा म्हणे होणार
मी अध्यक्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक जखम.... #एकजखम चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
मोठे झाल्याची जाण होताच,
आई ला जेव्हा उलट उत्तरे दिली.
एक जखम कधी न भरणारी
आईच्या हृदयावर ही झाली.

मनाच्या तिच्या हलव्या कोपऱ्यात,
तिच्या अंतरीची रड कोण जाणे.
माया आईची म्हणून दुर्लक्षिले तिने,
अन् पोराचा राग कसला,असे ही म्हणे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक जखम....

#एकजखम

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

chandrashekhar Rajput

आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आह

read more
आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे. त्यामुळें आमच्या सर्वांगीण हलाकीचें मूळ भटांच्या पोटांत आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे; हे शेंकडा दहा लोकांना पटतां पटतांच एक शतक काळाच्या उदरांत गडप झालें. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो.

―प्रबोधन ठाकरे
(देवळांचा धर्म आणि धर्मीची देवळे)

 देवळे पृ2 #NojotoQuote आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे थोडीशी जखम.. #थोडीशीजखम #जखम तुम्ही तुमचे विषय कमेंट द्वारे देऊ शकता, कुणीही इथल्या ओळी स्वत:च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नजरेस तिच्या माझी नजर मिळाली,
अलगदपणे हृदयावर घाव करून गेली.
थोडीशी जखम झाली मनावर,अशी वार करून गेली.
कधीच भरणार नाही जी जखम,
अशी अवस्था करून गेली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
थोडीशी जखम..
#थोडीशीजखम
#जखम 
तुम्ही तुमचे विषय कमेंट द्वारे देऊ शकता,
कुणीही इथल्या ओळी स्वत:च

Divya Kulkarni🐿️

तुझ्याच हाती माझा हात असावा तुझाच चेहरा मला दिसावा तुझ्या स्पर्शाने मन ओघळून जावं तू तूच आणि तूच असावा। इतके दिवस इतके महिने सर्वात छान होत

read more
तू तूच आणि तूच हवा!  तुझ्याच हाती माझा हात असावा
तुझाच चेहरा मला दिसावा
तुझ्या स्पर्शाने मन ओघळून जावं
तू तूच आणि तूच असावा।

इतके दिवस इतके महिने
सर्वात छान होत

Divya Kulkarni

तुझ्याच हाती माझा हात असावा तुझाच चेहरा मला दिसावा तुझ्या स्पर्शाने मन ओघळून जावं तू तूच आणि तूच असावा। इतके दिवस इतके महिने सर्वात छान होत

read more
तू तूच आणि तूच हवा!  तुझ्याच हाती माझा हात असावा
तुझाच चेहरा मला दिसावा
तुझ्या स्पर्शाने मन ओघळून जावं
तू तूच आणि तूच असावा।

इतके दिवस इतके महिने
सर्वात छान होत

sandy

मोदींचा पराभव मोदीच करतील! ==================== एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त् #story #nojotophoto

read more
 मोदींचा पराभव मोदीच करतील!
====================

एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त्

Sandesh Ganeshkar

करणार म्हणजे करणार

read more
*करणार म्हणजे करणारचं* !

संकटांना बघून डगमळणार नाही
घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार !

जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही
 बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच !
 
शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून 
जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून
 या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच !

वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास 
या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही
  बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण  करणार म्हणजे करणारच !

करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई ,
जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई....

        शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही 
    शेवटी करणार म्हणजे करणारच ताई.......

*संदेश गणेशकर* 
*ग्राममंगल* करणार म्हणजे करणार

Naveen Ojha

भरमार

read more
हर बड़ी चिज की सुरुआत छोटी होती है
आज में उन्ही छोटी चीजो की भरमार 
लगाने निकला हू ।।। भरमार

Inspector Jagbir Kaushik

पीटूंगी भरतार तनै #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile