Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्या वेळेस आपण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्या वेळेस आपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्या वेळेस आपण.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

कायम तिची आठवण #YourQuateAndMine #yqmarathi #YourQuateTai #मोबाईल #Password #मराठीप्रेम ज्या ज्या वेळेस मी मोबाईल हातात घेतो, त्या त्या प्र

read more
ज्या ज्या वेळेस मी
मोबाईल हातात घेतो,
त्या त्या प्रत्येक वेळेस
मी तिचं नाव घेतो.
काय करू प्रेमच मी
तिच्यावर एवढ केलं आहे,
की माझ्या मोबाईलचा पासवर्ड
म्हणून तीच नाव ठेवलं आहे. कायम तिची आठवण
#yourquateandmine #yqmarathi #yourquatetai #मोबाईल #password #मराठीप्रेम 
ज्या ज्या वेळेस मी
मोबाईल हातात घेतो,
त्या त्या प्र

sandip jadhav

आपण ठोकत नाही आपण तोडतो #story

read more
 आपण ठोकत नाही 
आपण तोडतो

Kiran Sabale

mute video

viraj gosavi

कोकणातील रात्रीच्या वेळेस लागलेला वणवा...! #मराठीसंस्कृति

read more
mute video

yogesh atmaram ambawale

कोरोना प्रसार #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #कोरोनासंदेश #चूक_तुझी_माझी #coronaeffects कोरोना प्रसारास आपलाच हातभार

read more
कोरोना प्रसारास आपलाच हातभार लागतो,
ह्याच त्या तीन चुका ज्या आपण करतो. कोरोना प्रसार
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #कोरोनासंदेश #चूक_तुझी_माझी #coronaeffects 
कोरोना प्रसारास आपलाच हातभार

Vilas Bhoir

चाललो ज्या वाटेवरी #footsteps

read more
चाललो ज्या वाटेवरी 
सोबत कुणाची नाही
तव सावली स्वतःची
घुटमळे माझ्या पायी

दुर दुर जाते वाट
शोध जगण्याचा घेत 
चालताना दिसे मज
आठवांचा एक श्वेत

नीरव शांत किनारी
सांज गहिवरलेली
पाणावले डोळे माझे
पापण्यांना नीज आली

तिथे विसावले मन 
स्वप्नात रंगूनी गेलो
एक दिवस मी माझा
आज सागराचा झालो

पहाटेचा जल स्वर
सागरी सनसनाट
लाट लाटांवर येता 
सुरू होते तीच वाट

                     ~ विलास भोईर 
                   ( चाललो ज्या वाटेवरी )

©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी 

#footsteps

Shiv

ज्या काळजात ---❣️ #proposeday #मराठीविचार

read more
ज्या काळजात तुला लपुन ठेवलं होतं
तु ते काळीजच चिरुन टाकलंस 
किती प्रेमाने एवढसं घरट बांधल होतं
तु ते घरटंच मोडलस...

©Shiv ज्या काळजात ---❣️

#proposeday

Vishnu (R.)

#shreeram ज्या श्री राम 🙏🏻 #शायरी

read more
mute video

pranjali palajawad

आपण प्रत्येक वेळेस आपल्या भावना जगासमोर मांडू शकत नाही ना , कविता हे एक असे साधन आहे जे आपल्या मनातील भावनांना सहज स्पष्ट करता येते #poem #nojotovideo

read more
mute video

Sumit Gadekar

आपण सारे अर्जुनच

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile