Nojoto: Largest Storytelling Platform

New चाहूल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चाहूल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चाहूल.

Related Stories

    PopularLatestVideo

Rajeshwari Ghume

मुक्या या भावना,
मुक्या या कळ्या,
मला स्पर्शुन गेल्या
अलवार त्या...
कळेना कधीचे हे 
बंध आपुले,
असतील का ते
जन्मांतरीचे?
गुपीत आहे हे
आपल्यातले,
असेच राहू दे
मुके भाव ते...
- वीणा #वीणा #मुक्या_भावना #चाहूल_प्रेमाची

Gautama Gaikwad Aurangabad

चाहूल

read more
mute video

Kunal Salve

गर्दी शब्दांची रोज मनात होते
वर्दळ त्यांची सारी ओठांवरच असते 
पाहतात वाट कोणी येईल ऐकण्यासाठी पण, 
वाट पाहणं एक चाहूलच राहते ! #चाहूल

pooja d

मनाची धाकधूक वाढली
तू दूर जाण्याची चाहूल लागली
तू जाण्याआधी घेते सावरून
पसरलेल्या आठवणी साऱ्या
ज्या शिदोरी म्हणून पुरेल
आयुष्यभराला..... #मन #दुरावा #चाहूल_एकटेपणाची #मराठीकविता

Prakash Bansod

चाहूल पावसाची

read more
आता लागली आहे चाहूल तुझ्या येण्याची.......        
तू ये, तू बरस..........
चिंब चिंब भिजव.......
   माझ्यातल्या तिला, तिच्यातल्या मला...........

काळ्या गर्द गगनात पांढरेशुभ्र थवे...
हरवलेलो आपण आणि प्रेम गाणे नवे...

नदीच्या किनारी पाणी पायाशी आले...
तुझ्या पावलांना बिलगून हरवून गेले...

मिठीत झालो धुंद ......बरस तू जरासा...
दे थरथरत्या देहाला थोडा दिलासा.......


(प्रकाश बन्सोड रा.पेंढरी )
मो. ९४०५२०६७४० चाहूल पावसाची

Rajendrakumar Shelke

चाहूल संकटाची #poem

read more
*काव्यबत्तीशी विषय-संकटाशिवाय न कळे *
*वर्ण संख्या:-९/७/९/७*
****************************
संकटाशिवाय न कळे
कोण *आपल्यातला,*
कोणीच नाही रे कोणाचा
सांगतो *माणसाला*
-------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke चाहूल संकटाची

lalit borkar

चाहूल #chaandchupa

read more
mute video

सुतार अक्षय

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे चाहूल #चाहूल१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Yo

read more
तुझ्या येण्याची चाहूल लागताच,
मनात आठवणींचा सारा पसारा तयार होतो 
आणि तो आवरता आवरता,
या पावसाचं येणं होत... शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
चाहूल
#चाहूल१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Yo

Yogesh Harichandra Marke

चाहूल #Smile

read more
*चाहूल*

आज सकाळी सूर्य करणे सांगून गेली...
येणार कुणी तरी चाहूल याची, लावून गेली....
उदास मनी या गुज प्रेमाचे सांगून गेली...

चिरंतन प्रीतीची आसं मनी या लावून गेली...
आज सकाळी सूर्य किरणे सांगून गेली...

सदाफुलीचा सुगंध भोवती दरवळलेला..
तुझ्या सोबती जगण्या साठी आसूसलेला..

तुझी अनामिक ओढ दिवाणी सांगून गेली...
आज सकाळी सूर्य किरणे सांगून गेली...

प्रवास खडतर जाणीव नेमकी पाहून गेली..
वाट अनोळखी वळणावर्ती दाऊन गेली..

तुझ्या प्रेमाच्या सावलीची ही चाहूल ओली..
आज सकाळी सूर्य किरणे सांगून गेली...

                           योगेश मार्के

©Yogesh Harichandra Marke चाहूल 
#Smile

Rashmi Hule

सळसळ पानांची.. हवेच्या तोर्याची
झाकोळला सुर्य.. गर्दी काळ्या नभांची
बोचरी शांतता... चाहूल तुफानाची...
कातरवेळी मना छळते... वेदना विरहाची..  #चाहूल #वादळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile