Find the Latest Status about निसर्गाशी गप्पा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गाशी गप्पा.
somnath gawade
कधी वाटले नव्हते; बिल्डिंग चे टेरेस गप्पात मश्गुल होतील. रस्ते, बागा माणसावाचून असे ओस पडतील. #गप्पा
अल्पेश सोलकर
आपण निसर्गात हरवणे हा नव्हे " गुन्हा " पण आपण निसर्गाला हरवायला लावणे हा " जुलूम " आपण निसर्गात हरवणे हा नव्हे " गुन्हा " पण आपण निसर्गाला हरवायला लावणे हा " जुलूम " Alpesh Solkar #tree #treecut
Rajendrakumar Shelke
*विषय:-मज वेध लागले* ************************* धरतीला हि आस आता रे तुझ्या *मिलनाची,* मज वेध लागले पावसाच्या *जलधारांची.* मज वेध लागले मातीचा सुगंध *घेण्याचे,* पहिल्या पावसात मनसोक्त ते *भिजण्याचे.* मज वेध लागले हिरव्यागार *शृंगाराचे,* निसर्गाचा सोहळा डोळे भरून *पहाण्याचे.* मज वेध लागले ऊन पावसाच्या *खेळाचे,* सृष्टीच्या सोहळ्यात आनंदाने *बागडायचे.* मज वेध लागले इंद्रधनू *रंगाचे,* निरभ्र आकाशात पक्षी बनून *उडण्याचे.* ------------------------------ *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke वेध निसर्गाचा
कवी - के. गणेश
निसर्गाचे मुळ रंग माणूस खोडत आलाय, अन् मनावर दुःखाचे ओरखडे ओढत आलाय.! @kganesh निसर्गाचे रंग
Rohit Saw
जर तुम्हाला कधीही कोणीही तुमच्या मन दुखावलेले आहेत तर.... निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे. बोलतात ना ज्या झाडांवर गोंड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात.... याच निसर्गाच्या नियम आहे. निसर्गाचे नियम #findingyourself