Nojoto: Largest Storytelling Platform

New जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं.

    PopularLatestVideo

Kiran Sabale

जिथं तु तिथं मी #मराठीविचार

read more
mute video

Tushar Nevarekar

तुझं रूप #poem

read more
भेटून एकदा पहायचे आहे तुला
दोन शब्द् प्रेमाचे बोलायचे आहेत मला,
काय अर्थ निघेल मला माहिती नाही
पण नख शिखान्त न्याहायचे आहे तुला.
तुझे रूप
आवडते खूप
तुझे लाजणे
त्यावर माझे जगणे
तुला सांगून काही फायदा नाही
ते तुला पटणार ही नाही
जेव्हा आपली जोड़ी नटेल
तेव्हा आजचा दुरावा सुटेल
     - तुषार तुझं रूप

Priya Tambde

छंद लागला तुझा #Poetry

read more
mute video

ganesh suryavanshi

जिथ प्रेम तिथ भगवंत... #lord_krishna

read more
दोघ समूदाय मध्ये नफरत आहेत तरी 
दशको पासून सोबतच आहे..
तूझा विना मला चैन पडेना
अशी परिस्थिती मूस्लिम-हिंदू भाईची..
यातच पूर्वी पासूनच एकजूठता आहे..
पूजा पद्धत वेग वेगळी असेल पण
दोघांची अस्था एकच आहे..
दोंघाची प्रार्थना पण एकच भगवंता
पर्यन्त पोहचते...तरी वेगवेगळे विचार आहेत
पण दोघां ना मेल्या नंतर पण तिथच जायच आहे
तिथ वैकूंठ धाम आहे....

©ganesh suryavanshi जिथ प्रेम तिथ भगवंत...

#lord_krishna

somnath gawade

#तुझे रूप

read more

तुझे स्मित हास्य जणू
निरभ्र आकाशात चांदणे...
तुझे मधाळ शब्द जणू
सुमधुर मंजुळ गाणे...
तुझा स्पर्श जणू
अंग-अंग शहारणे...
तुझे रूप न्याहाळण्या
किती शोधू बहाणे...

 #तुझे रूप

Sunil Zarikar

रूप तुझे..

read more
मनमोहक रुप तुझे वसले मनी माझ्या
स्वप्नात सखे मला स्पर्श होतो तुझा.. 
ह्रदयस्पर्शी नयन तुझे आहेत हिरणी सारखे
आठवणीत तुझ्या माझ्यासंगे रडतात, चंद्र व तारके... 
कोमल केसात तुझ्या वाटते सतत हात फेरावे
ओठांशी मिळवीत ओठ मधुर चुंबन घ्यावे... 
निष्पाप मन माझे मनात तू अडकले
कारण याचे प्रिये मन तुझ्या प्रेमात पडले... रूप तुझे..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile