Nojoto: Largest Storytelling Platform

New कामावर जायला उशीर झाला बघतोय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कामावर जायला उशीर झाला बघतोय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामावर जायला उशीर झाला बघतोय.

Related Stories

    PopularLatestVideo

dinesh Rajiram gajbhiye

उशीर झाला

read more
सांगायला मला थोडा उशीर झाला
मन मोकळे करायला उशीर झाला उशीर झाला

Babli Gurjar

जाला #शायरी

read more
mute video

viraj gosavi

वाट बघतो रिक्षा वाला #विनोदी

read more
mute video

Shashi Bhushan Mishra

#कोई जाला नहीं है# #शायरी

read more
चलो अच्छा है कोई रोकने वाला नहीं है, 
सफ़र तन्हा है कोई टोकने वाला नहीं है, 

जुवाँ खामोश भी रखूँ तो कागज़ बोलता है, 
डरें क्योंकर यहाँ कोई भौंकने वाला नहीं है, 

उन्हें गुमान उनकी हर रज़ा मक़बूल होगी, 
फ़लक पे कोई कीचड़ फेंकने वाला नहीं है, 

मैं तन्हा हूँ मुकम्मिल साथ मेरी शायरी है, 
बुझा चूल्हा है रोटी सेंकने वाला नहीं है, 

निकलते हैं सँवरने पर बड़ी मसरूफ़ियत से, 
है दर्द-ए-दिल बहुत पर देखने वाला नहीं है, 

जो मन में आ गया बेखौफ़ बोलता हूँ अब, 
शुक्र है अब मेरे मुँह पर कोई ताला नहीं है, 

वही लिखता हूँ जो महसूस करता हूँ 'गुंजन',
हमारे दिल में नफ़रत का कोई जाला नहीं है, 
     ---शशि भूषण मिश्र 'गुंजन'
              चेन्नई तमिलनाडु

©Shashi Bhushan Mishra #कोई जाला नहीं है#

Abhishek Rajput

दिल 💔💔टुट जाला #शायरी

read more
mute video

Rohit Tiwari

कैसे हो जाला प्यार #HeartfeltMessage #शायरी

read more
mute video

sachin devidas rao kulkarni

मी लिहितो गजल कागदावर ती उतरते तीच्या काळजावर... #Journey

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घरी कुणी वाट पाहत आहे,
विसरून चालणार नाही.
वाहने सावकाश चालवा,
उशीर झाला काही हरकत नाही. सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उशीर झाला की खूप काही घडते,
ऑफिस ला बॉस चे ऐकावे लागते,
शाळेत वर्गाबाहेर उभे राहावे लागते.
उशीर झाला की खूप काही घडते,
प्रेयसी रागावते रुसून बसते,
बायको मात्र नको ते प्रश्न विचारते.
उशीर झाला की खूप काही घडते,
घाईघाईत चालवता वाहन अपघात घडते.
कधी जीव जातो तर कधी थोडक्यात बचावते. सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.

vaishali

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उशीर झाला सारे काही समजायला 
आणि समजलेले मनाला पटायला
उशीर झाला तुझे प्रेमभाव ओळखायला
ओळ्खल्यावर प्रेमाने हितगुज करायला
उशीर झाला तुझ्या हृदयाशी हृदय माझे जुळायला
उशिरा का होईना पण नशीब लागत तुझ्यासारखा जोडीदार मिळायला सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile