Nojoto: Largest Storytelling Platform

New पुनवेची रात्र मराठी पिक्चर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुनवेची रात्र मराठी पिक्चर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुनवेची रात्र मराठी पिक्चर.

    PopularLatestVideo

Kunal Salve

रात्र खूप झाली घरी कसा जाशील ?
प्रश्न तिचा उत्तराची वाट पाहत होता,
बोललो मी ही एकदा मिठीत घे फक्त
मग पहा गोड अशी माझी तू सकाळ होशील ! #रात्र 
#मराठी

Kunal Salve

रात्र ती मधाळ 
गुलाबी तो गारवा
ती वेडी खट्याळ
तो थोडा हळवा #रात्र 
#वेडी 
#मराठी #चारोळी

शब्दांचेअवजार

आज मराठीत #मधुचंद्राची रात्र

read more
mute video

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Vinod Umratkar

नशीबवान आहेस प्रिये
तुला स्वप्ने तरी पडतात ।
माझी तर रात्र जातेय
त्या झोपीच्या विरहात । #yqmarathi #bestyqmarathiquotes #yqtaai 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#रात्र #स्वप्न #मराठी

Kunal Salve

रात्र झोपेलाच आली होती 
चुकून माझं पाऊल पाचोळ्यावर पडलं 
सोसाट्याचा वारा काय आला 
मग रातकीडयांनीही मनावर घेतलं ! #Pc: Google
#रात्र 
#मी #एकटा 
#मराठी 
#मराठीलेखणी 
#lovequotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile