Nojoto: Largest Storytelling Platform

New गोळ्या संपल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोळ्या संपल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोळ्या संपल्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Mahendra Mhaske

एक आशेचा दिवा.... सर्व संपल्या वर फक्त आशा उरते....

read more
 एक आशेचा दिवा....
सर्व संपल्या वर फक्त आशा उरते....

Komal Pardeshi

#झोपेच्या गोळ्या बंद ! शांत झोप येण्यासाठी उपाय ! zop yenyasathi gharguti upayholli #मराठीसंस्कृति

read more
mute video

sandy

रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरु करण्यात आणखी एक आनंद असतो.. गप्पा चालू असतांना शब्दाधीन असलेला आन #Quote #nojotophoto

read more
 रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरु करण्यात आणखी एक आनंद असतो.. गप्पा चालू असतांना शब्दाधीन असलेला आन

Shraddha kamble

केला घात आभाळानं लागली लाल मातीस तहाण रान पडल ओसाड सार्या संपल्या येसणी बिज मातीत पेरूणी बाकी आहे खोरपणी विश्र्वास ठेवला तुझ्यावर #poem

read more
केला घात आभाळानं 
लागली लाल मातीस तहाण
रान पडल ओसाड
सार्या संपल्या येसणी 
बिज मातीत पेरूणी 
बाकी आहे खोरपणी 

विश्र्वास ठेवला तुझ्यावर 
कधी पाडशील पाणी??
माझे अवघे शिण 
वाहतो तुझ्या चरणी..

या अडाणी राजाला
फक्त तुझा आधार
असा रूसु नको माझ्यावर
लाभु दे तुझा सहवास
 
नीळे आभाळ भरून
टाक दाही दिशा उजळून
भरव हा हीरवा शालू 
धरतीच्या ओंजळीत केला घात आभाळानं 
लागली लाल मातीस तहाण
रान पडल ओसाड
सार्या संपल्या येसणी 
बिज मातीत पेरूणी 
बाकी आहे खोरपणी 

विश्र्वास ठेवला तुझ्यावर

Vinod Umratkar

कोरोना सोडुनिया, तू रे आम्हा कधी जाशील तू कोरोना ।। ।। कितीवेळा हात आम्ही धुतले आणि अंतर ही आम्ही राखले

read more
कोरोना

सोडुनिया, तू रे आम्हा
कधी जाशील तू कोरोना ।। ।।

कितीवेळा हात आम्ही धुतले
आणि अंतर ही आम्ही राखले
हा प्रकार झाला कंटाळवाणा ।।

टीव्ही च्या सिरीयली संपल्या
बसून सोप्याच्या गाद्या दबल्या
घराच्या बाहेर बी निघता येईना ।।

घरातल्या घरात कस जगायचे
मित्राना सोडून कसे राहायचे
चार मित्रांना एकत्र बसता येईना।।

तू हे लॉकडाऊन लावले
व्यवसाय सारे आमुचे बुडाले
कधी संपणार ह्या नरकयातना ।।

करतो विनंती हात जोडुनी
जारे बा  कोरोना तू निघूनी
येऊ नको परत आम्हच्याकडे पुन्हा।। 
कोरोना

सोडुनिया, तू रे आम्हा
कधी जाशील तू कोरोना ।। ।।

कितीवेळा हात आम्ही धुतले
आणि अंतर ही आम्ही राखले

yogesh atmaram ambawale

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत. श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #श्लेषअलंकार

read more
तिचे ही माझ्यावर प्रेम आहे,
तिच्या एका स्मितहास्याने मला वाटले,
लाजत,डोळे झुकवत माझ्याकडे पाहत,
तिच्याआनंदाचे सारे क्षण तिने मला वाटले.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत.
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती

yogesh atmaram ambawale

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत. श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #श्लेषअलंकार

read more
ना समज होतो म्हणूनच ना समजले तेव्हा,
अनुभव येता पाठीशी आता ना समजले मला.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत.
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे बोलावं वाटतयं... #बोलावंवाटतयं हा विषय Manisha Phulpagar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine #yqcollab

read more
कायदे येतात आडवे
नाहीतर खूप काही लिहावं
नि खूप काही बोलावं वाटतंय,
आहे जो राग बलात्कारी नराधमांनबद्दल 
तो सर्वांसमोर मांडावा वाटतोय.
करतात जे नराधम अत्याचार स्त्रियांवर,
त्यांना जनतेसमोरच लटकवा फासावर.
श्रद्धांजली म्हणून मेणबत्ती का जाळावे,
कायदा असा असावा सर्व समाजाने एकत्र येऊन त्या नराधमांस जाळावे.
न्यायालय शिक्षा ठोठावेल म्हणून तुरुंगात का बंद करावे,
त्यापेक्षा घेउनी बाहेर ह्यांना रस्त्यावरच गोळ्या घालावे.
कुठलीच सजा ह्या नराधमांची गुप्त नसावी,
कायद्याने दिलेली कुठलीही सजा ही जनतेसमोरच व्हावी.
बोलावं वाटतंय खूप,
खूप काही लिहावं वाटतंय,
नराधम,अत्याचाऱ्यांना कुठलीही शिक्षा  न्यायालयीन न ठेवता , ती समाजानेच द्यावी असं वाटतंय. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
बोलावं वाटतयं...
#बोलावंवाटतयं
हा विषय 
Manisha Phulpagar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

Secret Quotes

एकदाच घे तरी त्यांना मग.... उगाचच शिव्या देण्याची वेळ कायम येत आहेत माझ्यावर, मी वेगळा आहेत खूप ओळखतेस ती पण अजून पूर्ण नाही, आईला नवरा बघाय

read more
मस्त खरंच नेमकं काय महत्वाचे काम
चालु होते तिचे असे, 
जवळ पास एक तासा पासून बोलणं
चालू होते तिचे नेमकं काय समजायचे
मी याचा अर्थ काय निश्कर्ष घेयचा मी,
मला फसवता का नेमकं काही आहेत
का तसे कोणी आहेत तर आता
सांगावं तिने दुसरे असेल कोणी जीवनात
तिच्या,
उगाचच माझ्या सोबत गद्दारी कशाला
त्या गोष्टी मला सहन नाही होणार पुढे,
निब्बा निब्बीचा खेळ वाटतोय का तिला हा,
परिणाम वाईट घडतील याचे आधीच काय
राग गैरसमज कमी नहित त्यात अजून पण
तिचे नाटक रोजच दिसतात मला,
   AS Patil✍️ एकदाच घे तरी त्यांना मग....
उगाचच शिव्या देण्याची वेळ कायम येत आहेत माझ्यावर,
मी वेगळा आहेत खूप ओळखतेस ती पण अजून पूर्ण नाही,
आईला नवरा बघाय

sandy

||●स्वच्छंदी●|| नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ #story #nojotophoto

read more
 ||●स्वच्छंदी●||

नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile