Find the Latest Status about मनातला बोलायला डेरिंग लगती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातला बोलायला डेरिंग लगती.
Sharvika
असाच माझा चंद्र हळूहळू दूर गेला माझ्यापासुन आणि मी मात्र आजही अमावस्ये नंतर येणाऱ्या त्या पौर्णिमेची मनातून वाट पहातेय चंद्र आकाशात जरी नसला तरी तो मनात कायम राहिल डोळे अलगद मिटल्यानंतर रूप मनाच्या आकाशात पाहिन *** मनातला चंद्र ***
श्रीमंत हेमंत मानकर
ही वाट दूर जाते.. 😂 पण हे वाट प्रेम.. खाटेवर पडल्यावरच आठवतं बरं का.. कारण ह्याला.. खुप्पच दूर र र.. जायचं असतं न परतण्यासाठीच. च च 🙏 मनातला मी
Akshay Tayde.
मी जगुण घेत आहे कवी खुल्या मनाचा साक्षी ठेऊन स्वतःला या प्रत्येक क्षणाचा आग शब्दात माझ्या जागवण्या जगाला घालण्याआज फुंकर दुखीताच्या दुःखाला मांडत आहे वादळ शब्दात हे मनातलं प्रयत्न लिहण्याचा प्रत्येकाच्या हृद्यातला प्रत्येकाच्या मनातला
आगाऊ
पाऊस सुध्दा माझ्यासारखाच वागतोय हल्ली.. त्यालाही मनमोकळेपणाने कोसळता येइना.... नुसतंच आभाळ भरून येतंय अधुन-मधुन... अगदी मन भरून याव तसच.... # मनातला पाऊस
ganraj
डोळे सुद्धा तेच.... भावना ही त्याच .... रस्ता ही तोच ....... .फक्त ..फरक मनाचा . आहे ....एकदा बदललं ते बदललं ©ganraj भाव मनातला #Smile
Aarya Rathod
गंध पसरली अंगनात तुझ्या पसरून जा माझ्या मनात तू ... श्वास तुझा झालो मि प्रिये श्वासों श्वासात तुही तू ... शोधत होतो स्वप्नात,मि तुला कुठ होती आजवर तू ... हरवून जाऊ आपन, आज या जगाला माझ्या स्वप्नातला घर बनव तू ... ©Aarya Rathod भाव माझ्या मनातला
Sambhaji Gejage
कधीच कळला नाही तुला भाव माझ्या मनातला बहुतेक अर्थच कळला नसेल तुला माझ्या झुरण्यातला! - संभाजी प्रल्हाद गेजगे-वाटंबरकर ©Sambhaji Gejage भाव माझ्या मनातला
Sushil Kharat
कवी आणि कविता या शहाणपणात आठवते बालपण तुझ्यात जगणे तुझ्यात मरणे एकांतात तुझी साथ तु असता साथ मी जातो नभात थोड्या वेदना थोडी संवेदना मी तुझा कवी तु माझी कविता तुला सजवण्यासाठी कोणता अलंकार वापरू आता किती खाडाखोडी किती जोडाजोडी माझ्या पेनाला आहे तुझी गोडी भावना कल्पना याची तुला जोडी हातात जेव्हा लेखणी येती डोळ्यातली अश्रू डोळ्यात सुखती तुटलेल्या मनाला तु जपती तुच खरी माझी सोबती मनातले बोलते सभोवतालच बगते खरे खुरं सांगते तुरळीक ला समजते सुशिल खरात (7378495046) ©Sushil Kharat #कविता… #मनातला #प्रेम #steps