Nojoto: Largest Storytelling Platform

New दिसत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिसत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिसत नाही.

Related Stories

    PopularLatestVideo
13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

चारोळी २१/७... 

धुक्याच्या पुंजक्यात 
इवले गाव हरवले 
त्याला शोधावयाला  
सूर्यकिरण धावले 

  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
989280013

©Devanand Jadhav सकाळी सकाळी जेंव्हा सर्वत्र धुके पसरलेले असते, तेंव्हा श्वेत शाल पसरलेली दिसते. शुभ्रच्छादित धुक्याच्या वलयांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. झाड

सकाळी सकाळी जेंव्हा सर्वत्र धुके पसरलेले असते, तेंव्हा श्वेत शाल पसरलेली दिसते. शुभ्रच्छादित धुक्याच्या वलयांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. झाड #मराठीकविता

9 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ओरडणारा बाप दिसतो,काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही.
रागावलेला बाप दिसतो,काही दिवसात फिरायला नेणारा बाप  दिसत नाही.
बाप ओरडतो,रागावतो,चिडतो हे सर्वांना दिसतं,
नंतर शांत एकांत बसून स्वतःवर ही राग काढणारा बाप काही दिसत नाही.
नारळाप्रमाणे कठीण कडक बाप सर्वांनाच दिसतो,
पण त्याच नारळातील गोड खोबऱ्यासारखा प्रेमळ बाप काही दिसत नाही.
बाप अबोल असतो म्हणून त्याचा स्वभाव कुणीच समजत नाही,
ह्या अशा हलव्या मनाचा,हृदयांतरी रडणाऱ्या बापाला कुणीच ओळखत नाही.
मुलीच्या लग्नात चेहऱ्यावर आनंद घेऊन फिरणारा बाप दिसत असतो
पण मंडपातून काही वेळ काढून कोपऱ्यात रडून येणारा बाप कुणालाच दिसत नाही. बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!!
#collabratingwithyourquoteandmine
#yqtaai  #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप 
बाप...
ओरडणारा बाप दिसतो

बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप बाप... ओरडणारा बाप दिसतो

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

समोर केस असणे केव्हाही चांगले,
मधोमध पडलेलं टक्कल तर दिसत नाही. टक्कल मधोमध बरे..
#collabratingwithyourquoteandmine #टक्कल #hairstyle #केसांच्या_बटा #yqtaai #yqmarathi 
समोर केस असणे केव्हाही चांगले,
मधोम

टक्कल मधोमध बरे.. #collabratingwithYourQuoteAndMine #टक्कल #hairstyle #केसांच्या_बटा #yqtaai #yqmarathi समोर केस असणे केव्हाही चांगले, मधोम

0 Love

9c91d68e10e6cb103554d638d42dd009

Rock🌟 Rohit

मन मोठ आहे हो आपलं,
पण त्या मोठ्या मनात 
छोटीशी जागा घेणारी 
माझी आई 
मला मात्र दिसत नाही. मन मोठ आहे हो आपलं,
पण त्या मोठ्या मनात 
छोटीशी जागा घेणारी माझी आई 
मला मात्र दिसत नाही । 

#missyou #mummy

मन मोठ आहे हो आपलं, पण त्या मोठ्या मनात छोटीशी जागा घेणारी माझी आई मला मात्र दिसत नाही । #missyou #mummy

3 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

काळजाला होणाऱ्या त्रासांचे मार्ग जरी 
अनेक असले तरीही..
जिव्हारी लागणाऱ्या वेदनांचा प्रकार मात्र
एकच असतो... दिसणाऱ्या घावाला वेदना असतात हे खर आहेत,
न दिसणाऱ्या घावाच्या वेदना प्रत्येक्षात दिसत नाही, 
पण बाहेरच्या जखमे पेक्षा त्या कधीही जास्तच असता

दिसणाऱ्या घावाला वेदना असतात हे खर आहेत, न दिसणाऱ्या घावाच्या वेदना प्रत्येक्षात दिसत नाही, पण बाहेरच्या जखमे पेक्षा त्या कधीही जास्तच असता

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मन स्वच्छ आपले,
वाईट असे काहीच दिसत नाही.
कुणालाही कुणाबद्दल काहीही सुचो
आपल्याला काही वाईट सुचत नाही.
सर्व चांगले आपल्यासाठी
मनात विचार ही चांगले सर्वांसाठी.
कुणीही कितीही वाईट पाहीले तरी
आपल्याला मात्र काहीच वाईट दिसत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काहीच दिसतं नाही...
#काहीचदिसतंनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuot

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीच दिसतं नाही... #काहीचदिसतंनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuot #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आयुष्य म्हणजे एक धुके आहे,
जगताना जिथे पुढे येणाऱ्या घटनांचा अंदाज घेता येत नाही
तर घडून गेलेल्या घटनांचे चित्र स्पष्ट दिसत नाही
चाललंय आत्ता तेच खरे आहे
मागचे पुढचे काही दिसत नाही हे ही बरे आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धुके..
#धुके
चला तर मग या बद्दल लिहुया.
हा विषय
Shubham Birgal Sb  यांचा आहे.
#collab #yqtaai

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धुके.. #धुके चला तर मग या बद्दल लिहुया. हा विषय Shubham Birgal Sb यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

43b24559a83fe85c5e8e502720c52470

रवि फलटणकर

 #बुरुज..
हजारो वर्षापासून ऊन, वारा, पाऊस झेलत हे मातीचे बुरुज थाट मान करून उभे आहे आणि आता बऱ्याच जुन्या वस्तू लोप पावत आहे नविन पिढी कधी जु

#बुरुज.. हजारो वर्षापासून ऊन, वारा, पाऊस झेलत हे मातीचे बुरुज थाट मान करून उभे आहे आणि आता बऱ्याच जुन्या वस्तू लोप पावत आहे नविन पिढी कधी जु #nojotophoto

3 Love

250265ca8c3d2676a8ee6a335e0637e0

Jai Bhim

निसर्ग निर्मित पाण्यासाठी सुद्धा आमच्या बापाला संघर्ष करावा लागला..गुरे ढोरे. पाखरे ते पाणी निर्धास्तपने पितात पण माणसाला ते पिण्याचा हक्क न

निसर्ग निर्मित पाण्यासाठी सुद्धा आमच्या बापाला संघर्ष करावा लागला..गुरे ढोरे. पाखरे ते पाणी निर्धास्तपने पितात पण माणसाला ते पिण्याचा हक्क न #समाज

27 Views

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

केल्याने होत नाही,
पैशाने मिळत नाही
तेच प्रेम होय..
त्यात जग दिसत नाही,
जे कुणाला भीत नाही
तेच प्रेम होय..
तोडल्याने तुटत नाही,
जे कधी मरत नाही तेच प्रेम होय..
ज्याची श्रद्धा मनात आहे,
ज्याचा आनंद त्यात आहे
तेच प्रेम होय.. केल्याने होत नाही,
पैशाने मिळत नाही
तेच प्रेम होय..
त्यात जग दिसत नाही,
जे कुणाला भीत नाही
तेच प्रेम होय..
तोडल्याने तुटत नाही,
जे कधी मरत न

केल्याने होत नाही, पैशाने मिळत नाही तेच प्रेम होय.. त्यात जग दिसत नाही, जे कुणाला भीत नाही तेच प्रेम होय.. तोडल्याने तुटत नाही, जे कधी मरत न #poem

7 Love

f69e432b9b4e2984f5c595f2e364dc0a

Alka Kulkarni

विश्वास... काळाची धारदार करवत हसत होती घटनांचे दात अणकुचीदार झाले होते अचानक एक आधार निखळला आकाशानं पाळत ठेवूनही काचेचा सूर्य निखळला

विश्वास... काळाची धारदार करवत हसत होती घटनांचे दात अणकुचीदार झाले होते अचानक एक आधार निखळला आकाशानं पाळत ठेवूनही काचेचा सूर्य निखळला

undefined Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मनात माझ्या घर करून राहिलीस,
तरी कायम हरवल्यासारखी वाटत असे.
दिसत नाहीस जेव्हा समोर तू,
नजर तुझाच शोध घेत असे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध..
#शोध1

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

स्वप्न खूप आहेत,काही पूर्ण करायचे ठरवले मनी
प्रयत्न करता जाणविले सोपे नसते ते जीवनी.
एका वळणावर येता स्वप्नांची धुसर वाट आडवी ठेवते,
वळताना तिथे पुढे घडणाऱ्या घटनांचे अंदाज नसते.
आयुष्य म्हणजे स्वप्नांची धुसर वाट आहे,
चालताना जिथे घडणाऱ्या घटनांचा अंदाज घेता येत नाही
तर घडून गेलेल्या घटनांचे चित्र ही स्पष्ट दिसत नाही.
स्वप्नांच्या ह्या धुसर वाटेत,
समोर जे दिसतंय तेच खरे आहे
मागचे पुढचे काही दिसत नाही हे ही बरे आहे. सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
स्वप्नांची धुसर वाट..
#स्वप्नांचीधुसरवाट
हा विषय
kavyarutu 10 यांचा आह

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तुझी पल्याडची वाट,
तरीही मी राहुनी अल्याड,
पाहतो तुझी वाट.
दिसत नाहीस जेव्हा तू
माझ्या दिलाची लागते वाट.😄 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी पल्याडची वाट..
#तुझीपल्याडचीवाट

चला तर मग लिहुया.

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी पल्याडची वाट.. #तुझीपल्याडचीवाट चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

आता राहिली न कोणतीच नवाळी।
वेगळीच ती, बालपणीची दिवाळी।।

फटाक्यांसाठी तेव्हा दोन पैसे नव्हते
आता पैसे असूनही,इच्छा न उरली।।

फराळासाठी किती मारायचो उड्या
आता फराळाची,नाही आतुरता राहिली।।

तेव्हा दिवाळी म्हणजे खरी खरी मज्जा
आता तर ऑनलाइन झाली दिवाळी।।

वाटे मनी, यावे ते दिवस परतुनी पुन्हा।
त्या जुन्या आठवणींना मिळो उजाळी।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #फरक1 #दिवाळी2020

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आलाय जो कोरोनायुग,
त्याचा शेवट काही दिसत नाही.
घेता आपली काळजी आपण,
त्याची लागण होणं शक्य नाही.
घाबरू नका,काळजी घ्या,
येता सर्दी,खोकला डॉक्टरांना भेट द्या.
वापरावे नाकावर रुमाल,सतत स्वच्छ हात धुवावे.
योग्य ती काळजी घेऊन,अफवांवर लक्ष न द्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
कोरोनायुग...
#कोरोनायुग 
हा विषय Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे कोरोनायुग... #कोरोनायुग हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

   भेटायला काय घेणार तुम्ही
कुणाचा जीव घेऊन भेटणार असेल
  तर..
  देऊन टाकतो एकदाचा..। फरक तर अजिबातच दिसत नाहीये...
अन माझ्यात तर नाही होणार मी आहे तसाच आहेत..
मला नाही फरक पडत कारण मी समोरच्या व्यक्तीच्या
नाहीत तर स्वतःच्या ज

फरक तर अजिबातच दिसत नाहीये... अन माझ्यात तर नाही होणार मी आहे तसाच आहेत.. मला नाही फरक पडत कारण मी समोरच्या व्यक्तीच्या नाहीत तर स्वतःच्या ज

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ना हृदय माझे राहिले
ना मी माझा राहिलो,
पाहिले जेव्हा मी तिला
माझा मी कधीच हरवलो.
खूप मी पणा असायचा नि
खूप रुबाब राहायचा माझा,
तिच्या एका नजरेत मी पणाही गेला नि रुबाब ही हरविला माझा.
काहीच दिसत नाही आता दुसरं,नजरेत तिचाच चेहरा राहिला,
खूप चेहरे नजरे समोर येतात पण मनाला तिचाच चेहरा भावला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझी मी...
माझा मी...
#माझीमी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQ

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी मी... माझा मी... #माझीमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

घरच्यांच्या मनात 
अजूनही माझ्या लग्नाचा विचार काही दिसत नाही,
आणि ती मात्र गेले वर्षभर मागे लागलीय,
लग्नाशिवाय तिला दुसरं काही दिसतच नाही.
कसा धरावा घरच्यांसमोर स्वतःच्या लग्नाचा अट्टाहास,
कसे सांगावे घरच्यांना दोन वर्षे झालेत तिला निवडून,
तिचाच माझ्या मागे आहे लग्नाचा अट्टाहास. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्नाचा अट्टाहास..
#लग्नाचाअट्टाहास
हा विषय मयुरी उबाळे यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yq

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्नाचा अट्टाहास.. #लग्नाचाअट्टाहास हा विषय मयुरी उबाळे यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकाव्य

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

करमत नाही तुझ्याशिवाय क्षणभरही,
क्षणभरही तुझ्याशिवाय राहवत नाही.
नेहमीच दिसतेस नेहमीच भेटतेस
तरी तुझी ओढ संपत का नाही.
घोर लागतो,जीव वेडापिसा होतो,
समोर जेव्हा तू दिसत नाही.
कितीही भेटलो तरी मन भरत नाही,
काही केल्या तुझी ओढ काही संपत नाही.
दूर होता नजरेसमोरून पुन्हा भेटण्याची आस राही,
कितीही घातला मनाला आवर 
तरी तुझी ओढ काही संपत नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कठोर मन जरी माझे
अंतरीची कोमळता मीच जाणत असे.
नको जास्त सुट कुणाच्या वागण्यात
म्हणून थोड कठोर मनाने मी वागत असे.
कठोर मनाचे कितीही म्हटले तरी काही हरकत नाही
कठोर मनाच्या मागील कारण सहसा कुणाला दिसत नाही.
जाणले मी इतके की सैल राहिल्यास वापर करून घेतात
कठोर मनाने वागत असताना मात्र कानाडोळा करतात. 
OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ khushi bendre  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपा

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ khushi bendre “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपा #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #कठोरमन

0 Love

12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

मृत्यो भाग २ 
हृदयाची शकलं झाली आहेत आणि
आत्मान राम म्हणला आहे 
मनाची तिरडी देखील बांधून झाली आहे
फक्त खांदेकऱ्यांची वाट पाहत आहे
आणि माझ्या

मृत्यो भाग २ हृदयाची शकलं झाली आहेत आणि आत्मान राम म्हणला आहे मनाची तिरडी देखील बांधून झाली आहे फक्त खांदेकऱ्यांची वाट पाहत आहे आणि माझ्या

40 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जीवन प्रवास नेहमीच
खडतर वाटेवर चालू असतो,
सुखापेक्षा दुःखच
जास्त पाठलाग करत असतो.
जो दिसत तर नाही
पण जाणवत जरूर राहतो.
प्रत्येकाच्या मागे दुःखाचा
पाठलाग चालूच असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे एक नवीन विषय घेऊन.
आजचा विषय आहे
पाठलाग...
आपण कशाचा तरी पाठलाग करतचं असतो किंवा कोणी आपला पाठ

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे पाठलाग... आपण कशाचा तरी पाठलाग करतचं असतो किंवा कोणी आपला पाठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

देवा,तू जाणतोस सर्व तरी असा का वगतोस 
हेच कळत नाही,
माणुसकी विसरत चाललाय माणूस
काय हे तुला दिसत नाही.
लोभी झालेत सर्व फक्त पैश्याच्या मागे धावतात,
मोठया इमारती,रस्ते बांधताना आडकाठी येता 
तुझे मंदिर ही पाडतात.
सहन होत नाही आता हे पाहणे,
सहनशीलतेचा देवा अंत नको पाहू इतकेच सांगणे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो
हा विषय त्यातलाचं आहे.
हा विषय आहे
Kranti Shelar यांचा.

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो हा विषय त्यातलाचं आहे. हा विषय आहे Kranti Shelar यांचा. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #देवाअंतनकोपाहू

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

काही वेगळं लिहुया म्हणतो,पण सुचतच नाही,
कोरोना शिवाय दुसरा विषयच दिसत नाही.
गंभीर इतकी परिस्थिती,तरी कुणाला गांभीर्य नाही,
सरकारच्या आदेशाचे पालन काही ह्यांच्याने होतच नाही.
अलोट गर्दी रस्त्यावर,सोशल डिस्टनशी ची पर्वाच नाही,
मास्क लावावे म्हटलं तर जीव गुदमरतो,
म्हणे आपल्याला हे जमनारच नाही.
लिहावे म्हणतो असे काही की लोकांनी धास्ती घ्यावी,
निघू नये घरातून बाहेर इतकी त्यात भीती असावी. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
लिहुया म्हणते/म्हणतो...
#लिहुया 
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
Best YQ M

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे लिहुया म्हणते/म्हणतो... #लिहुया तुमचा विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Best YQ M #YourQuoteAndMine

0 Love

c2c1cf78b5157799cc39b88cb90d0a8e

Dhanraj Gamare

kckfkfjfjfjfjfjfjfjfjfjfjfjfjfjfjfjfjf

©Dhanraj Gamare
  जेवढ्या जागतिक संस्था बघत आहेत इच्छुकांचे फोन आले पाहिजेत कारण मला ७ वर्ष मी कारभार बघितला तुमचा फक्त थातुर मातुर काम करण्यात आले मी सर्व बघ

जेवढ्या जागतिक संस्था बघत आहेत इच्छुकांचे फोन आले पाहिजेत कारण मला ७ वर्ष मी कारभार बघितला तुमचा फक्त थातुर मातुर काम करण्यात आले मी सर्व बघ #मराठीसंस्कृति

738 Views

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

अंधारातील वास्तव अंधारातील वास्तव

आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला
भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात
पण लख्

अंधारातील वास्तव आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात पण लख् #poem

7 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

काही शब्द माळेत काय गुंफले काय
कविता करतात म्हणे,
आज पर्यंत स्वतःवर चं बोलत आलोय
जेव्हा सहवासात घडणाऱ्या गोष्टींवर
बोलेल तेव्हा माहोल नाही तर दंगल होईल,
हेच खरे आहेत पण बोलू वेळेस वेळ अजून आहेत,
हे खरं असेल कदाचित कुणाचा प्रामाणिक
पणां, तर कुणाचा विश्वास हा जर संस्कारावर
बोटं ठेवत असेल आणि त्याची इज्जत काढत
असेल तर त्या व्यक्तीचा राग त्या मधील आग
ही सहजा सहज कोणीही सोसावी हे तर शक्य नाहीये,
सूर्य मावळला समजतात सगळे खरी उभर तो
नव्याने घेऊन येणार त्या साठी तो शांत झाला असेल ना,
बोलायला बरंच काही आहेत आता, कारण जे डाव
ते षडयंत्र ते राजकारण खरे आत्ता समजले
जिथे मनाने मनावर घात केला तिथे सगळं काही
संपले असावा,
बोलणं सहज वाटत पण यात काय काय आहेत
हे समजून घेणं फार लोकांना जमत नाही.
समज थोडी कमी आहेत आम्हाला पण जेवढी
आहेत तेवढी सगळ्यांसाठी पुरेसी असेल.
-Sunny🙏
 कोण म्हणत मी कवी आहेत ज्या नावाने जगायची आशा
संपते त्यालाच माहित त्याची व्यथा, 
तोंडावर बोलायची ताकद ठेवा फक्त आणि ते पण खरं,
नाहीतर कवींच्य

कोण म्हणत मी कवी आहेत ज्या नावाने जगायची आशा संपते त्यालाच माहित त्याची व्यथा, तोंडावर बोलायची ताकद ठेवा फक्त आणि ते पण खरं, नाहीतर कवींच्य

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile